advertisement

योग नाही लॉटरीचं! उद्या 'या' राशींच्या लोकांचं बदलणार नशीब, आयुष्यात येणार सुखाचे दिवस आणि प्रचंड संपत्ती

Last Updated:
फेब्रुवारी 2026 मध्ये ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. विलासी जीवन, वैभव आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह 11 फेब्रुवारी 2026 रोजी राहुच्या 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
1/6

2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि राहु यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे हा नक्षत्र बदल काही विशिष्ट राशींसाठी 'धन योग' घेऊन येणार आहे. राहु हा अचानक लाभ देणारा ग्रह मानला जातो, तर शुक्र संपत्तीचा कारक आहे. जेव्हा हे दोन्ही प्रभाव एकत्र येतात, तेव्हा विशेषतः 4 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत.

3/6
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणारा ठरेल. शुक्र आणि राहुच्या प्रभावामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे.

4/6
वृषभ: वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे. राहुच्या नक्षत्रात शुक्राचे आगमन तुमच्यासाठी सुख-सुविधांमध्ये वाढ करणारे ठरेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे योग आहेत आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल.

5/6
मिथुन: मिथुन राशीच्या जातकांसाठी हा 'धन योग' भाग्योदय घडवून आणणारा आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जे लोक परदेशात जाण्याचा किंवा परदेशी कंपन्यांशी व्यापार करण्याचा विचार करत आहेत, त्यांना यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील.

6/6
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वासात वाढ करणारा असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. भागीदारीतील व्यवसायात मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement