Helicopter: SUV च्या किंमतीत दिवाळीला घरी आणा हेलिकॉप्टर, स्वस्तात मस्त अशा 7 Helicopter ची यादी
- Published by:Sachin S
Last Updated:
जर कारच्या किंमतीत जर कुणी तुम्हाला हेलिकॉप्टर घ्या म्हटलं तर? दचकू नका, हे खरं आहे. एखाद्या एमपीव्ही किंवा एसयूव्हीच्या किंमतीत एक छोटेखानी हेलिकॉप्टरसह येईल.
सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताईची लाट आली आहे. २८ टक्के जीएसटीमुळे वाहनांच्या किंमती किती महाग झाल्या होत्या, ते आता समोर आलं आहे. पण, ऐन दिवाळीच्या तोंडावर किंमती कमी झाल्यामुळे शोरूमवर लोकांची गर्दी वाढली आहे. पण जर कारच्या किंमतीत जर कुणी तुम्हाला हेलिकॉप्टर घ्या म्हटलं तर? दचकू नका, हे खरं आहे. एखाद्या एमपीव्ही किंवा एसयूव्हीच्या किंमतीत एक छोटेखानी हेलिकॉप्टरसह येईल. जगभरातली स्वस्तात मस्त असे ५ हेलिकॉप्टर...
advertisement
मुळात भारतात हेलिकॉप्टर घेणे हे काही सोप्पं काम नाही. कारण, हेलिकॉप्टरमध्ये साईज आणि उड्डाण परवानगी यामध्ये बराच वेळ जातो. जर भारतात तुम्ही सिंगल सीट अल्ट्रालाइट हेलिकॉप्टर (Single-Seat Ultralight Helicopter) खरेदी करण्याचा विचार केला तर त्याची किंमत ३८ लाखांच्या जवळपास आहे. यामध्ये परवानगी आणि इतर शुल्क वगळलेली आहे. आयात आणि परवानगीसाठी जास्त रक्कम आकारली जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement