advertisement

Hero Honda CBZ: धकधक...ती BIKE नव्हती तुफान होतं, पोरं वेड्या सारखी तिला पाहायचे!

Last Updated:
त्यावेळी मार्केटमध्ये अशा प्रकारची कोणतीही बाइक नव्हती. जो तो ही आपल्याकडे असावी अशी स्वप्न पाहत होता. जेव्हा ती रस्त्याने जात होते तेव्हा ती एखाद्या स्पोर्टबाइक प्रमाणे दिसत होती.
1/8
'ये हे देश की धडकन...धकधक...'म्हणत हिरो मोटोकॉर्पने तेव्हा अख्खा तरुणाईला वेड लावले अशी एक बाइक आणली होती. बघता बघता या बाइकने एकच धमाका केला होता. त्यावेळी मार्केटमध्ये अशा प्रकारची कोणतीही बाइक नव्हती. जो तो ही आपल्याकडे असावी अशी स्वप्न पाहत होता. जेव्हा ती रस्त्याने जात होते तेव्हा ती एखाद्या स्पोर्टबाइक प्रमाणे दिसत होती. ही बाइक होती HERO HONDA CBZ

2/8
1999चा तो काळ होता. त्यावेळी मार्केटमध्ये फार फार तर १०० सीसी इंजिनच्या गाड्या होत्या. अशातच एक वादळ आलं. त्यावेळी हिरो आणि होन्डा कंपनी एकत्र बाइक उत्पादन करत होते. १९९९ ला जपानी कंपनी होंडाच्या मदतीने हिरो ने CBZ बाइक भारतात लाँच केली.

3/8
आकर्षक डिझाईन, स्पोर्टी हेडलाईट, स्पीड मिटर असे अनेक फिचर्स या बाइकमध्ये होते. ही देशातली पहिली  150cc बाइक ठरली होती. त्यावळे मार्केटमध्ये  100cc बाइकचा दबदबा होता. पण 1999 मध्ये CBZ 150cc आली अन् मार्केटचा चेहराच बदलून टाकला.

4/8
त्यावेळी बजाज पल्सर सुद्धा नव्हती त्यामुळे CBZ ने एक हाती मार्केट काबीज केलं.  हिरो होंडा CBZ मुळात दिसायला एखाद्या स्पोर्ट बाइक सारखीच होती. ही बाइक  होंडाच्या CB डिझाइनच्या प्लॅटफॉर्मवर तयार केली होती.

5/8
ही एक  एंट्री-लेवल स्पोर्ट्स बाइक आकर्षक ग्राफिक्स सह आली होती. तसंच  बाइकमध्ये स्पीडो आणि एक टॅकोमीटर  दिलं होतं. तसंच ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट क्लस्टर  सुद्धा होतं.  त्यावेळी असे कोणतेही फिचर्स बाइकमध्ये नव्हते.  सस्पेंशनमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक हाइड्रोलिक फोर्क्स आणि रियरमध्ये ड्यूल हाइड्रोलिक डॅम्पर आणि 5-स्टेप एडजेस्टेबल स्विंग आर्म दिले होते.

6/8
हिरो होंडा CBZ मध्ये 156.8cc, सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, SOHC इंजिन दिलं होतं. ही बाइक  १२.५ एचपी आणि ६,५०० आरपीएमवर १२.४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करत होती.

7/8
 या इंजिनसह ही देशातली पहिली   4-स्ट्रोक बाइक ठरली होती. या बाइकमध्ये 5-स्पीड गियरबॉक्स होता.  या बाइकचं वजन 138 किलोग्राम होतं.  विशेष म्हणजे, CBZ 125 ही अवघ्या ५ सेकंदात ६० किमी स्पीड गाठू शकत होती.  या बाइकची किंमत तेव्हा फक्त ७२ हजार रुपये इतकी होती.

8/8
पण CBZ मार्केमध्ये फक्त ६ वर्षचं राज्य करू शकली. २००५ मध्ये कंपनी CBZचं उत्पादन बंद केलं. खरंतर ही एक बाइक १५० सीसी सेगमेंटमध्ये एक परफेक्ट बाइक होती. २००१ मध्ये बजाजने पल्सर १५० सीसी बाइक लाँच केली. १९९९ ते २००१ पर्यंत CBZ चं मार्केटमध्ये नाव होतं. पण जशी पल्सर लाँच झाली. त्यानंतर मार्केटमध्ये वारं फिरलं. CBZ पेक्षा पल्सर ही जास्त दमदार आणि मायलेज देणारी बाइक ठरली. नंतर  हिरो होंडाने CBZ एक्सट्रीम    मार्केटमध्ये आणली. पण  पल्सरपुढे त्या बाइकचा  निभाव लागला नाही. त्यामुळे काळाच्या ओघात ही बाइक मागे पडली. त्यानंतर हिरो होंडाने १५० सीसी सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या बाइक आणल्या आजही बाजारात अनेक बाइक आणल्या आहे. पण CBZची तो काळ एखाद्या तुफानासारखा होता.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement