Car नको SUV आणा दिवाळीला घरी, 24 किमी मायलेज, फॅमिलीसाठी बेस्ट अशी SUV तब्बल 1.73 लाखांनी स्वस्त!

Last Updated:
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केली आहे, त्यानंतर सण उत्सवाचं निमित्त साधून आता ऑटो कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर दिल्या आहे.
1/8
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केली आहे, त्यानंतर सण उत्सवाचं निमित्त साधून आता ऑटो कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर दिल्या आहे. अशातच दक्षिण कोरियन कंपनी  Hyundai ने भारतात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच जम बसवला आहे. Hyundai ने खास अशी दिवाळ ऑफर आणली आहे.  Hyundai च्या अनेक कार आणि एसयूव्हीवर चांगलाच डिस्काउंट दिला जात आहे. Hyundai च्या दमदार अशा एसयूव्हीवर तब्बल 1,23, 659 लाखांचा डिस्काउंट दिला जात आहे. तर इतर गाड्यांवर सुद्धा ६० हजारांपासून १ लाखांपर्यंत ऑफर सुरू आहे. 

advertisement
2/8
Hyundai Venue (हुंडई वेन्यू): या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर जीएसटी (GST) २.० (2.0) अंर्गत १,२३,६५९ रुपयांपर्यंतची सर्वात मोठी किंमत कपात झाली आहे. या  शिवाय या कारवर ५०,००० पर्यंतचा फेस्टिव्हल ऑफर सुद्धा दिली आहे., ज्यामुळे ग्राहकांना एकूण ₹१,७३,६५९ पर्यंतची विक्रमी बचत होऊ शकते.

3/8
 Hyundai Venue मध्ये फक्त 1 ADAS देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम मानल्या जाणाऱ्या या कारमध्ये 20.32 सेमी एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲम्बियंट लाइटिंग आणि अनेक कनेक्टेड फीचर्स आहेत. ही एक स्मार्ट एसयूव्ही आहे, जी ड्रायव्हिंगचा अनुभव उत्तम बनवते.

4/8
Hyundai Grand i10 NIOS (ग्रँड i10 NIOS): ही हॅचबॅक ५.४७ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध आहे. जीएसटी (GST) रचनेअंतर्गत यावर ७३,८०८ रुपयांपर्यंतची कपात झाली आहे, तसंच  ५०,००० पर्यंतचा सणासुदीचा लाभही मिळत आहे.

5/8
Hyundai i20 (हुंडई i20): प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील i20 ची सुरुवातीची किंमत जीएसटी (GST) कपातीनंतर ६.८७ लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. जीएसटी (GST) २.० (2.0) मुळे ९८,००० रुपयांपर्यंतची मोठी किंमत कमी झाली आहे, ज्यावर  ४५,००० हजारांचा अतिरिक्त फेस्टिव्हल बोनसही दिला जात आहे.

6/8
Hyundai Exter (हुंडई एक्सेटर): या मायक्रो-एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ५,६८,०३३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जीएसटी (GST) अंतर्गत याला ८९,२०९ रुपयांपर्यंतची किंमत कपात मिळाली आहे आणि सणासुदीच्या ऑफर (उत्सवाच्या ऑफर्स) म्हणून ४५,००० रुपयांपर्यंतचा लाभही आहे.

7/8
Hyundai Aura (हुंडई ऑरा): ही सेडान आता ५.९९ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध आहे, ज्यात जीएसटीमुळे (GST) ७८,४६५ रुपयांपर्यंतचा फायदा समावेश आहे. या कारवर ३३,००० पर्यंतचा फेस्टिव्ह सीझनचा लाभही आहे.

8/8
Hyundai Alcazar (हुंडई Alcazar): जीएसटी (GST) कपातीव्यतिरिक्त, या ७-सीटर एसयूव्हीवर सर्वात जास्त फेस्टिव्ह ऑफर दिली आहे ६०,०००  रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे. या SUV ची सुरुवातीची किंमत १४.४७ लाख (एक्स-शोरूम) आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement