Kia Carens EV: मुंबई-पुणे शुन्य खर्चात जाऊन या! फॅमिलीसाठी आलिशान 7 सीटर MPV, रेंजही 490 किमी

Last Updated:
किआ इंडियाने (Kia India) दिवाळी सणाच्या काळात पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार कॅरेन्स क्लॅव्हिस (Carens Clavis EV) चं आणखी २ मॉडेल आणले आहे.
1/10
दक्षिण कोरियन कंपनी किआ मोटर्सने भारतात आणकी एक एसयूव्ही लाँच केली आहे.  किआ इंडियाने (Kia India) दिवाळी सणाच्या काळात पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार कॅरेन्स क्लॅव्हिस (Carens Clavis EV) चं आणखी एक मॉडेल आणलं आहे. किआने ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता Carens Clavis EV मध्ये एचटीएक्स ई (HTX E) आणि एचटीएक्स ई [ईआर] (HTX E [ER]) व्हेरियंट लाँच केले आहे. 
) व्हेरियंट लाँच केले आहे. 
advertisement
2/10
Carens Clavis EV मध्ये आता आणखी चांगले फिचर्स दिले आहे. यामध्ये बॅटरी पर्याय सुद्धा चांगला दिला आहे. त्यामुळे शहरी भागात वापरासाठी बेस्ट अशी आहे. Carens Clavis EV ची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख आणि 21.99 लाख ठेवण्यात आली आहे. 

3/10
Carens Clavis EV मध्ये हे नवीन ट्रिम्स एचटीके+ (HTK+) आणि एचटीएक्स (HTX) ट्रिम्सच्या मध्ये आहेत. Carens Clavis EV एचटीएक्स ई ट्रिममध्ये 42 kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. तर Carens Clavis EV एचटीएक्स ई [ईआर] (एक्सटेंडेड रेंज) व्हेरियंट 51.4 kWh इतकी मोठी बॅटरी दिली आहे.  या नवीन ट्रिम्सना सध्याच्या एचटीके+ व्हेरियंटवर मिळणाऱ्या फीचर्सव्यतिरिक्त अनेक प्रीमियम फिचर्स दिले आहे. 
(एक्सटेंडेड रेंज) व्हेरियंट 51.4 kWh इतकी मोठी बॅटरी दिली आहे.  या नवीन ट्रिम्सना सध्याच्या एचटीके+ व्हेरियंटवर मिळणाऱ्या फीचर्सव्यतिरिक्त अनेक प्रीमियम फिचर्स दिले आहे. 
advertisement
4/10
Carens Clavis EV मध्ये  पॅनोरॅमिक सनरूफ दिला आहे, ज्यामुळे केबिनला हवेशीर आणि मोकळेपणा जाणवतो. याशिवाय कारच्या तिन्ही रांगांमध्ये एलईडी लॅम्प्स, सर्व खिडक्यांसाठी ऑटो अप/डाउन फंक्शन, ईसीएम रूम मिरर, वायरलेस चार्जर आणि टिल्ट आणि टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट असलेले टू-टोन स्टिअरिंग व्हील दिले आहेत. हे फीचर्स केवळ ड्रायव्हिंग सोपं करत नाहीत, तर कारच्या इंटिरियरलाही (Interior) एक लक्झरी टच देतात.

5/10
किआने या नवीन Carens Clavis EV व्हेरियंट्समध्ये कम्फर्टची पूर्ण काळजी घेतली आहे. केबिनच्या आत सीट बॅक फोल्डिंग टेबल , व्हायरस प्रोटेक्शनसह एअर प्युरिफायर, प्रीमियम लेदरेट सीट्स, फुटवेल इल्युमिनेशनसह मल्टी-कलर मूड लॅम्प आणि सोलर ग्लाससारखे फीचर्स दिले आहेत.

6/10
Carens Clavis EV मध्ये 67.62 सेमी (26.62 इंच) चा मोठा ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले दिला आहे, जो डॅशबोर्डला एक मॉडर्न आणि हाय-टेक लुक देतो. त्याचबरोबर, यात 90 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव पूर्णपणे कनेक्टेड आणि सहज होतो.

7/10
Carens Clavis EV मध्ये  99kW आणि 126kW ची मोटर दिली आहे. जो 255 Nm चा टॉर्क जनरेट करतो. रेंज बद्दल बोलायचं झालं तर 42 kWh बॅटरी असलेला मॉडेल एकदा फुल चार्ज केल्यावर 404 किमी पर्यंत धावू शकते, तर 51.4 kWh बॅटरी असलेला मॉडेल 490 किमी इतका रेंज आहे. 

8/10
Carens Clavis EV मध्ये फास्ट चार्जिंग क्षमता आहे. ही कार डीसी फास्ट चार्जरने केवळ 39 मिनिटांत 10% वरून 80% पर्यंत चार्ज होऊ शकते, ज्यामुळे लांबच्या प्रवासातही चार्जिंगची चिंता मिटते. Carens Clavis EV सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोलसह 18 ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स दिले आहेत.

9/10
किआ इंडियाने ग्राहकांसाठी एक मजबूत ईव्ही इकोसिस्टम  देखील तयार केली आहे. कंपनीच्या K-Charge प्लॅटफॉर्मवर 11,000 हून अधिक चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध आहेत, जे MyKia ॲपद्वारे सहज शोधता येतील. तसंच, देशभरात 250 हून अधिक ईव्ही-रेडी वर्कशॉप्स आणि 100 हून अधिक डीलरशिप्सवर डीसी फास्ट चार्जर लावण्यात आले आहेत.

10/10
Carens Clavis EV मध्ये दोन नवीन ट्रिम्सच्या समावेशामुळे, Carens Clavis EV आता एकूण सहा ट्रिम्स - एचटीके+, एचटीएक्स ई, एचटीएक्स, एचटीएक्स ई [ईआर], एचटीएक्स [ईआर], आणि एचटीएक्स+ [ईआर] मध्ये उपलब्ध आहे.
मध्ये उपलब्ध आहे.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement