Engine Oil: इंजिन ऑईलबद्दल 99 टक्के लोक चुकतात, कारला बेकार करण्याची चूक तुम्ही तर करत नाही ना?
- Published by:Sachin S
Last Updated:
कार असो की दुचाकी असेल यामध्ये गाडीचं इंजिन हे सर्वात महत्त्वाचं आहे. कार आणि बाईकचं इंजिन हे वेळीच बदललं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं.
जशी आपण शरिराची काळजी घेतो तसंच आपल्या वाहनाची काळजी घेतील पाहिजे हा साधा नियम आहे. त्यामुळेच प्रत्येक वाहनचालक हा आपल्या वाहनाची वेळोवेळी काळजी घेत असतो. कार असो की दुचाकी असेल यामध्ये गाडीचं इंजिन हे सर्वात महत्त्वाचं आहे. कार आणि बाईकचं इंजिन हे वेळीच बदललं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वेळोवेळी इंजिन ऑईल बदलणं गरजेचं आहे. पण, बऱ्याच वेळा लोकांना हे माहित नसतं की इंजिन ऑईल नेमकं कधी बदलायचं?
advertisement
साधारणपणे, कारांसाठी इंजिन ऑईल बदलण्याचा सामान्य नियम हा किलोमिटरवर अवलंबून असतो. दर 5,000 ते 10,000 किलोमीटरच्या दरम्यान इंजिन ऑईल बदललं पाहिजे. पण, जर तुम्ही कोणत्या प्रकारचं ऑईल वापरतात हे सुद्धा त्यावरून अवलंबून असतं. जसं तुम्ही कोणत्या प्रकारचे इंजिन ऑईल वापरत आहात उदा. मिनरल, सेमी-सिंथेटिक किंवा फुल-सिंथेटिक आणि तुमच्या ड्रायव्हिंग कशी आहे, हे यावरही ठरतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement