advertisement

नादच केला राव! रणबीर कपूरचा Animal गाजवतायत 'हे' मराठी कलाकार; अजय अतुलचं हे गाणंही होतंय हिट

Last Updated:
रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटात रणबीर कपूर सोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी हे कलाकार झळकत असताना त्यांच्यासोबत काही मराठी कलाकारांनी देखील लक्ष वेधलं आहे. कोण आहेत अ‍ॅनिमल मध्ये काम केलेले मराठी कलाकार जाणून घ्या.
1/8
रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटात रणबीर कपूर सोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी हे कलाकार झळकत आहेत.

2/8
या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटीपार कमाई केली आहे. सध्या याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे.

3/8
या चित्रपटात रणबीर कपूर सोबतच काही मराठी कलाकारांनी देखील लक्ष वेधलं आहे. या मराठी कलाकारांच्या अभिनयाची सध्या चांगलीच चर्चा होत असून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. या चित्रपटात मराठी कलाकारांच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4/8
'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच मराठी अभिनेता उपेंद्र लिमये देखील महत्वाच्या भूमिकेत झळकला आहे.

5/8
उपेंद्र लिमयेने या चित्रपटात एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या भूमिकेमुळे हिंदी प्रेक्षकही उपेंद्रच्या अभिनयाचे चाहते झाले आहेत. उपेंद्र लिमयेच्या दमदार अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

6/8
 'अ‍ॅनिमल' मध्ये अभिनेत्री मृण्मयी गोडबोले देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटात मृण्मयीने अगदीच छोटेसे पात्र साकारले आहे. मात्र, तरीही तिची ही भूमिका भाव खाऊन गेली आहे.

7/8
मृण्मयी गोडबोलेने 'अ‍ॅनिमल' मध्ये एका मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला तिने चांगला न्याय दिला आहे.

8/8
यासोबतच या चित्रपटातील अजय अतुल यांच्या गाजलेल्या मराठी गाण्याचा देखील वापर करण्यात आला आहे. या चित्रपटातील एका फायटिंग सीन दरम्यान अजय-अतुल यांचे ‘डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला’ हे गाणे ऐकायला मिळाले आहे. हिंदी चित्रपटात मराठी गाणं वाजताच प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या वर्षाव होत आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement