Big Boss Marathi : बिग बॉसच्या घरात आली ड्रामा क्वीन, राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एंट्री होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खुप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे."
advertisement








