पहिल्याच टास्कमध्ये स्पर्धकांनी 'बिग बॉस'ला गंडवलं, पुढं जे घडलं त्याने घरातले सगळेच धास्तावले

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच टास्कमध्ये स्पर्धकांनी 'बिग बॉस'ला गंडवलं. त्यामुळे पुढं जे घडलं त्याने घरातले सगळेच धास्तावले.
1/5
 'बिग बॉस मराठी सीझन 6'मधील स्पर्धकांना टास्क कळतात की नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तुफान थांबवायचं किंवा झेलायचं या टास्कमध्ये बरेच स्पर्धक खतरों के खिलाडी झाले होते. प्रत्येकालाच ते तुफान झेलायचं होतं.

advertisement
2/5
 बिग बॉसच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात स्पर्धकांना दोन टास्क दिले होते. बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन करताना स्पर्धक दिसून आले. तर आपले नवे नियम निर्माण करत आहेत.

3/5
 सदस्य तीन टास्क जिंकले असते तर त्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळणार होतं. मेहनतीच्या दाराचं निवड करणाऱ्या सदस्यांना हे टास्क खेळायचे होते.

4/5
 बिग बॉस सदस्यांना म्हणाले,"तुम्ही स्वत:चेच नियम लावता. तुम्हाला माणसं निवडता येत नाहीत. नियम धाब्यावर बसवत आहात. स्वत:चे नियम वापरता आणि मला अनफेयर बोलता असं परत चालणार नाही. बिग बॉस पुढे पुढचा टास्क रद्द करतात.

5/5
 बिग बॉसच्या या निर्णयानंतर घरातील सदस्य काही शिकले का? हे पाहावे लागेल. या सीझनमध्ये टास्क आवडीने करणारे सदस्य मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही आहेत.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement