Akshaye Khanna: विनोद खन्ना सुपरस्टार, पण त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अक्षयचा स्पष्ट नकार, बाप-लेकामध्ये असं काय घडलेलं?

Last Updated:
Akshaye Khanna: आपल्या वडिलांच्या, म्हणजेच महान अभिनेते विनोद खन्ना यांच्या सावलीत वाढूनही, अक्षयने त्यांच्यासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
1/9
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एकाच नावाचा बोलबाला आहे आणि ते नाव म्हणजे अक्षय खन्ना! रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटातील 'रहमान डकैत' ही व्यक्तिरेखा असो किंवा मग छावा मधला औरंगजेब, अक्षयने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो या शर्यतीतला 'लंबी रेस का घोडा' आहे.

advertisement
2/9
पण, सध्या अक्षय एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आपल्या वडिलांच्या, म्हणजेच महान अभिनेते विनोद खन्ना यांच्या सावलीत वाढूनही, अक्षयने त्यांच्यासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. इतकंच नाही, तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही स्क्रीन शेअर करायला तो घाबरत असे. यामागचं कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

3/9
अक्षय खन्नाने १९९७ मध्ये 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात त्याचे वडील विनोद खन्ना स्वतः त्याच्यासोबत होते. पण, हा अनुभव अक्षयसाठी आनंद देणारा नव्हता.

4/9
एका जुन्या मुलाखतीत अक्षयने यावर प्रांजळ भाष्य केलं होतं. तो म्हणाला,
एका जुन्या मुलाखतीत अक्षयने यावर प्रांजळ भाष्य केलं होतं. तो म्हणाला, "इंडस्ट्रीत काही असे कलाकार आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही कधीच काम करू नये. माझे वडील त्यापैकी एक होते आणि अमिताभ बच्चन दुसरे."
advertisement
5/9
अक्षयच्या मते, विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा स्क्रीनवर इतका मोठा दरारा असतो की, त्यांच्यासमोर उभं राहिलं की नवख्या कलाकाराचा आत्मविश्वास डगमगतो होतो.
अक्षयच्या मते, विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा स्क्रीनवर इतका मोठा दरारा असतो की, त्यांच्यासमोर उभं राहिलं की नवख्या कलाकाराचा आत्मविश्वास डगमगतो होतो. "त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये उभं राहून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं अशक्य आहे," असं अक्षय मानतो.
advertisement
6/9
जेव्हा अक्षयला विचारण्यात आलं की, भविष्यात विनोद खन्ना यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनला, तर तो वडिलांची भूमिका साकारेल का? त्यावर अक्षयने दिलेलं उत्तर त्याच्या स्वभावानुसार अत्यंत रोखठोक होतं.

7/9
तो म्हणाला,
तो म्हणाला, "मी माझ्या वडिलांसारखा दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांची भूमिका साकारण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय, बायोपिकमध्ये वास्तव मांडणं हे खूप आव्हानात्मक आणि तितकंच जोखमीचं काम असतं."
advertisement
8/9
अक्षयने हे मान्य केलं की, विनोद खन्ना यांच्याकडे जी एक नैसर्गिक चमक आणि व्यक्तिमत्व होतं, ते त्याच्याकडे नाही. ही त्याची नम्रता की अतिप्रामाणिकपणा, हे सांगणं कठीण आहे, पण त्याच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

9/9
1000 कोटी कमवणाऱ्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशाचा आनंद घेत असतानाच अभिनेता अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’मधून अखेर एक्झिट घेतली आहे. अक्षय खन्नाच्या या निर्णयामुळे दृश्यम 3चे मेकर्स चांगलेच तापले आहेत. आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement