Kidney : हेल्दी वाटणारं नारळपाणी तुमच्यासाठी आहे विष; डॉक्टरांनी सांगितलं प्यायल्याने काय होतं

Last Updated:
Coconut Water Side Effect On Kidney : नारळपाणी म्हणजे हेल्दी मानलं जातं. पण एका डॉक्टरने याला विष म्हटलं आहे. ते कसं का हेसुद्धा या डॉक्टरांनी स्पष्ट करून सांगितलं आहे.
1/5
कुणी आजारी असलं आणि त्या रुग्णाला पाहण्यासाठी रुग्णालयात किंवा त्याच्या घरी जायचं असेल तर बरेच लोक सोबत नारळपाणी नेतात. का तर नारळपाणी हेल्दी आहे असं मानलं जातं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एका डॉक्टरने मात्र नारळपाणी विष असल्याचं म्हटलं आहे.

advertisement
2/5
हेल्दी म्हणून पित आलेलो नारळपाणी विष कसं काय असेल? हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल असेल. नारळपाण्याला विष म्हणणाऱ्या या डॉक्टरनेच हे स्पष्ट करून सांगितलं आहे. या डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याचं एका रुग्णासोबतचा संवाद आहे. ज्यात त्याने नारळपाणी विष असल्याचं म्हटलं आहे.

3/5
या व्हिडीओत डॉक्टर सांगतात, नारळपाणी तुझ्यासाठी विष आहे, ते आत टाकण्याची व्यवस्था आहे बाहेर काढण्याची नाही. त्यात पोटॅशिअम जास्त असतं. जर वाढलं तर खूप त्रास होईल. किडनीचं प्रकरण आहे, अडचणीत अडकू नका. देवाने जितकी वाचवली आहे, तितकी आयुष्यभर चालवायची नाही. नाहीतर ती डायलिसिसवर जाईल.

4/5
एकंदर व्हिडीओवरून किडनीची समस्या असलेल्यांसाठी नारळपाणी विष आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला किडनीची समस्या असेल तर नारळपाणी बिलकुल पिऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

5/5
डॉ. पुनित तिवारी असं या डॉक्टरचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या @drpunittiwari_bhopal या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अकाऊंटमधील माहितीनुसार डॉ. पुनित तिवारी हे भोपाळमधील युरोलॉजिस्ट आहेत.
असं या डॉक्टरचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या @drpunittiwari_bhopal या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अकाऊंटमधील माहितीनुसार डॉ. पुनित तिवारी हे भोपाळमधील युरोलॉजिस्ट आहेत.
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement