advertisement

Bigg Boss गाजवलं, The 50 मधून 9 दिवसांतच बाहेर; Lion ने काढली जान्हवी किल्लेकरची एक्झिट ऑर्डर

Last Updated:
Jahnavi Killekar Exit The 50 : महाराष्ट्राची वाघिण म्हणून The 50 मध्ये गेलेली जान्हवी किल्लेकर 9 दिवसांतच बाहेर आली आहे. नेमकं काय घडलं लायनच्या घरात?
1/7
एकीकडे बिग बॉस मराठी 6 तर दुसरीकडे The 50 हा शो सुरू आहे. या शोमध्ये बिग बॉस मराठीचेही स्पर्धक सहभागी झाले आहेत. निक्की तांबोळी, अरबाज पटेल, शिव ठाकरे आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक The 50 च्या घरात आहेत. दरम्यान The 50 मधून जान्हवी किल्लेकर आऊट झाली आहे.

2/7
The 50 च्या एका टास्कमध्ये जान्हवी किल्लेकरचा अनसेफ करण्यात आलं. त्यानंतर झिरो वोट मिळाल्याने लायनने जान्हवीची एक्झिट ऑर्डर काढली. जान्हवीचा The 50 मधील प्रवास आता संपला आहे. The 50 मधून आऊट होणारी जान्हवी ही सहावी स्पर्धक आहे.  

3/7
लायनने स्पर्धकांना एक गेम दिला होता. ज्यात चार मुली आणि चार मुलांमध्ये डिव्हाइड करण्यात आले होते. जो स्पर्धक डोक्यावर बांधलेल्या बास्केटमध्ये बॉल कॅच करेल त्याला एक स्पर्धकाला अनसेफ करण्याची संधी मिळेल. या टास्कमध्ये शिव ठाकरे, सिवेट तोमर, अरबाज पटेल, रजत दलाल, विक्रांत सिंह, निक्की तांबोळी, मनीषा रानी, जान्हवी किल्लेकर अनसेफ झाले.

4/7
दरम्यान अनसेफ स्पर्धक निवडण्यावरून जान्हवी, शिव, निक्की आणि अरबाज यांच्यात भांडणं झाली. शिवने अनसेफ स्पर्धकासाठी जान्हवीचं नाव सुचवल्याचं समोर आलं आणि त्यावरून शिव विरुद्ध जान्हवी, निक्की असं भांडण झालं.

5/7
वोटिंग राऊंडमध्ये जान्हवीला घरातील एकाही स्पर्धकानं वोट दिलं नाही त्यामुळे जान्हवी The 50 मधून बाहेर आली. The 50च्या घरातून बाहेर पडण्यासाठी जान्हवी शिव ठाकरेला जबाबदार ठरवलं.

6/7
दरम्यान जान्हवी किल्लेकर घरातून बाहेर आली तेव्हा निक्कीला मात्र रडू कोसळलं. जान्हवी आणि निक्की The 50 मध्ये गेल्यापासून एकत्र होत्या. दोघींही एकाच टीममधून खेळत होत्या. त्यामुळे जान्हवी आऊट झाल्याने निक्की ढसाढसा रडली.

7/7
महाराष्ट्राची वाघिण म्हणून जान्हवी किल्लेकर The 50च्या घरात गेली होती. मात्र शोच्या मध्यातच जान्हवीला बाहेर पडावं लागलं. हिंदी इंडस्ट्रीत फारशी ओळख नसतानाही जान्हवी The 50 सारख्या मोठ्या शोमध्ये खेळली याचं तिच्या चाहत्यांना कौतुक आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement