advertisement

रात्री प्रायव्हेट चॅट्स लीक, सकाळी म्हणते, 'मी फक्त...', अभिनेत्री प्राची पिसाटचा यू टर्न?

Last Updated:
Prachi Pisat - Sudesh Mhashilkar Controversy : अभिनेत्री प्राची पिसाट हिनं अभिनेते सुदेश म्हशीकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले. मात्र आता तिनं यू टर्न घेतल्याचं दिसतंय. प्राचीची नवीन पोस्ट व्हायरल झाली आहे.
1/9
मराठी सिनेसृष्टीत एका नव्या वादाला सुरुवात झाली. तू चाल पुढं या मालिकेतील तारा म्हणजेच अभिनेत्री प्राची पिसाट हिने कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील श्रीकांत म्हणजेच अभिनेते सुदेश म्हशीकर यांनी तिच्यासोबत अश्लिल वर्तन केल्याचा दावा केला आहे.  

2/9
सुदेश त्यांच्यासोबतचे प्रायव्हेट चॅट्सचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली. मात्र सकाळी प्राचीने नवीन पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणतेही आरोप केले नाहीत असं तिनं म्हटलं आहे. 

3/9
फक्त चॅट्सचे स्क्रिनशॉट आणि त्याला दिलेला रीप्लाय शेअर केला आहे. तिने माध्यमांना विनंती केली की, चुकीचे शब्द वापरू नका आणि मिसलीडिंग बातम्या पसरवू नका.

4/9
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉट्समधून सुदेश म्हशीकर यांनी प्राचीला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा दावा केला जात आहे.

5/9
  या चॅट्समध्ये सुदेश यांनी प्राचीला 'सेक्सी दिसतेस' आणि 'तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा आहे' असे मेसेज पाठवले असल्याचे दिसते. यामुळे प्राचीने हे स्क्रिनशॉट शेअर करत सुदेश यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

6/9
प्राचीच्या नव्या पोस्टमुळे अनेकांना प्रश्न पडला आहे. प्राचीने तिच्या नव्या पोस्टमध्ये लिहिलंय, "डिअर मिडिया चॅनेल्स आणि अकाऊंट्स थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट आणि दयाळूपणासाठी. प्लिज नोट, मी आरोप वगैरे काही केल नाहीत. फक्त रिल्पाय आणि स्क्रिनशॉट शेअर केलेत. विनंती आहे की प्लिज चुकीचे शब्द वापरू नका. तुम्ही सगळे अद्भूत आहात. फक्त विनंती आहे. तुम्ही मिसलीड न करता सपोर्ट कराल याची मला आशा आहे." 

7/9
या घटनेमुळे मराठी सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आले आहे. सुदेश म्हशीकर यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप झाले नसल्याने हा वाद अधिक गंभीर बनला आहे.

8/9
प्राचीच्या चाहत्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिने यू-टर्न घेतल्याचं म्हटलं आहे.

9/9
प्राची पिसाट आणि सुदेश म्हशीकर यांच्यातील हा वाद आता काय वळण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सुदेश यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement