सई ताम्हणकरचं ब्रेकअप? सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली 'मी सिंगल आहे कारण...'

Last Updated:
सई ताम्हणकरचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. सई गेल्या अनेक वर्षांपासून अनिश जोग याला डेट करत आहे. दोघांनी सोशल मीडियावर देखील प्रेमाचा खुलासा केला आहे. पण आता सईचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे.
1/7
सई ताम्हणकरचा घटस्फोट झाला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सईचं अमेय गोसावीशी लग्न झालं होतं, पण काही काळातच त्यांचा संसार मोडला.

advertisement
2/7
सई गेल्या अनेक वर्षांपासून अनिश  जोग याला डेट करत आहे. दोघांनी सोशल मीडियावर देखील प्रेमाचा खुलासा केला आहे.

3/7
सईच्या एका सोशल मीडिया पोस्टनंतर तिचं वैयक्तिक आयुष्य चांगलच चर्चेत आलं आहे. तिने केलेल्या एका पोस्टमुळे सई सध्या सिंगल असल्याचं स्पष्ट झालं आहे.

4/7
सईने दौलतराव सापडला असं म्हणत अनिशचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली होती. आता सईने #Trustory म्हणत एक स्टेटस शेअर केलं आहे.

5/7
सईने तिच्या इन्स्टाग्रामवरचे अनिशसह असलेले सगळे फोटोही हटवले आहेत. एवढंच नाही तर तिने एका स्टेट्समध्ये I am Single By Choice. Not My Choice. But It’s Still A Choice असं म्हटलं आहे.

6/7
पण सईचं खरच ब्रेकअप झालं की तिने हे फक्त स्टेट्स ठेवलं आहे. या सगळ्यावर तिने अद्यापही कोणत्याही प्रकारे अधिकृतरित्या भाष्य केलंल नाहीये. याचदरम्यान आता तिच्या बॉयफ्रेंडचीही पोस्ट चर्चेत आलेली आहे.

7/7
अनिश जोग हा निर्माता आहे. सईच्या काही सिनेमांची निर्मिती ही अनिशने केली आहे. त्यामध्ये गर्लफ्रेंड, धुरळा, वाय झेड या सिनेमांचा समावेश आहे.

MNS MahaVikas Aghadi: महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान!  कुठं झाली अधिकृत घोषणा?
मविआमध्ये पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान! कुठं झाली घोषणा?
  • मविआमध्ये पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान! कुठं झाली घोषणा?

View All
advertisement