advertisement

Sonakshi -Zaheer : होणाऱ्या नवऱ्यापेक्षा मोठी आहे सोनाक्षी सिन्हा; दोघांच्या वयात आहे इतक्या वर्षांचं अंतर

Last Updated:
सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बालसोबत लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. सोनाक्षी आणि झहीर लिव्ह इन मध्ये राहतात अशीही चर्चा आहे. पण या दोघांच्या वयात किती अंतर आहे तुम्हाला माहितीये का?
1/8
 <strong><a href="https://news18marathi.com/photogallery/entertainment/after-shatrughan-sinha-sonakshi-sinha-mama-pahlaj-nihalani-speaks-about-her-wedding-with-zaheer-iqbal-mhnk-1199147.html">झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा</a></strong> सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप लग्नाविषयी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप लग्नाविषयी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
advertisement
2/8
 सोनाक्षीचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा <strong><a href="https://news18marathi.com/photogallery/entertainment/who-is-the-future-son-in-law-of-shatrughan-sinha-what-is-the-net-worth-of-zaheer-iqbal-mhsz-1199456.html">झहीर इक्बाल</a></strong> हा देखील अभिनेता आहे. त्याचं पूर्ण नाव झहीर इक्बाल रतनसी आहे. तो मुंबईचाच रहिवासी आहे.
सोनाक्षीचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा झहीर इक्बाल हा देखील अभिनेता आहे. त्याचं पूर्ण नाव झहीर इक्बाल रतनसी आहे. तो मुंबईचाच रहिवासी आहे.
advertisement
3/8
 झहीरच्या वडिलांचं नाव इक्बाल रतनसी असून ते ज्वेलर्स आणि व्यावसायिक आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. झहीरची बहीण एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे आणि त्याचा धाकटा भाऊ इंजिनिअर आहे.
झहीरच्या वडिलांचं नाव इक्बाल रतनसी असून ते ज्वेलर्स आणि व्यावसायिक आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. झहीरची बहीण एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे आणि त्याचा धाकटा भाऊ इंजिनिअर आहे.
advertisement
4/8
 झहीर आणि सोनाक्षीची भेट सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती. तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं.
झहीर आणि सोनाक्षीची भेट सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती. तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं.
advertisement
5/8
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, सोनाक्षी झहीरपेक्षा मोठी आहे. दोघांच्या वयात बरंच अंतर आहे.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, सोनाक्षी झहीरपेक्षा मोठी आहे. दोघांच्या वयात बरंच अंतर आहे.
advertisement
6/8
सध्या सोनाक्षी सिन्हा 37 वर्षांची आहे आणि तिचा होणारा नवरा झहीर इकबाल 35 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात फक्त दोन वर्षांचा फरक आहे.
सध्या सोनाक्षी सिन्हा 37 वर्षांची आहे आणि तिचा होणारा नवरा झहीर इकबाल 35 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात फक्त दोन वर्षांचा फरक आहे.
advertisement
7/8
सोनाक्षी झहीरपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. झहीर आणि सोनाक्षी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
सोनाक्षी झहीरपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. झहीर आणि सोनाक्षी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
advertisement
8/8
सोनाक्षी आणि झहीर येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
सोनाक्षी आणि झहीर येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
advertisement
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement