advertisement

Marathi Serial : 3 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध मालिका घेतेय निरोप! आज शेवटचा एपिसोड

Last Updated:
Marathi Serial : अनेक मराठी चॅनेल्सवर नवीन मालिका येत असताना आता जुन्या मालिका निरोप घेताना दिसत आहेत. त्यापैकीच एक मालिका ज्याचा शेवटचा एपिसोड आज प्रदर्शित होणार आहे.
1/7
गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मराठी मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. यातील काही मालिकांच्या तारखा आणि वेळाही जाहीर करण्यात आल्या आहेत. अशात आता जुन्या मालिका निरोप घेणार हे पक्कं. त्यापैकी एक मालिका जी प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. आजच या एपिसोडचा शेवटचा भाग आहे.

2/7
16 जानेवारी 2023 ला सुरू झाली. झालेली ही मालिका गेली 3 वर्ष मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका आधी रात्री टेलिकास्ट व्हायची पण नव्या मालिका आल्यानंतर ही मालिका प्रवाह दुपारमध्ये टेलिकास्ट करण्यात आली. ही मालिका आहे शुभविवाह.

3/7
'शुभ विवाह' मालिकेतील पडद्यामागच्या एका कलाकारानं मालिका संपणार असल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आल्याचं त्याने सांगितलं होतं.

4/7
आता मालिकेचा हा शेवटचा एपिसोड आजच दाखवला जाणार असल्याची माहिती मराठी सीरिअल ऑफिशिअल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देण्यात आली आहे.

5/7
मालिकेतील कलाकार एकत्र मिळून सेटवर केक कापतानाचे फोटोही या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.

6/7
'शुभ विवाह' या मालिकेत आकाश आणि भूमी यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळाली होती. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी भूमी आणि आकाशच्या आयुष्यात आलेले अनेक चढ उतार पाहायला मिळाले होते.

7/7
आता ही मालिका संपल्यावर त्याजागी कोणती मालिका सुरू होणार की प्राइम टाइमची एक मालिका प्रवाह दुपारमध्ये पाहायला मिळणार असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. 

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement