PHOTOS : सणासुदीचा काळ, भेसळयुक्त मिठाईला बळी पडू नका, अशाप्रकारे ओळखा

Last Updated:
सध्या सण-उत्साहाचा काळ सुरू आहे. या सण उत्सवाच्या काळात मिठाई ही फार महत्त्वाची असते. मात्र, काही मिठाईमध्ये भेसळ असल्याची शक्यता आहे. भेसळयुक्त मिठाई जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून यांसारख्या मिठाईची ओळख करणे महत्त्वाचे आहे. (हिना आजमी, प्रतिनिधी)
1/9
सणासुदीचा काळ पाहता अन्नधान्य संरक्षण विभागही सतर्क झाला आहे. उतराखंडमधील डेहराडूनच्या एंट्री पॉइंट्स आणि सप्लाय पॉइंट्सवर विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे, लोकांना उच्च दर्जाची मिठाई मिळू शकेल, यासाठी विभागही प्रयत्नरत आहे.

advertisement
2/9
अन्न परिरक्षण विभागाचे अधिकारी पी.सी.जोशी माहिती देताना म्हणाले की, सणासुदीच्या काळात अन्न परिरक्षण विभाग भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर ठेवत आहे.

3/9
मिठाई, मावा, दूध, दही, चीज आदी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळून आल्यास अशा लोकांवर अन्न सुरक्षा मानक कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

4/9
भेसळ करणारे थेट मिठाईत भेसळ करत नाहीत, तर ते दूध, मध, कडधान्ये, सुका मेवा, साखर इत्यादींमध्ये भेसळ करतात.

5/9
मिठाई बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दुधात पाणी/युरिया/रंग/वॉशिंग पावडर इ. मिसळले जाते. याच्या तुपात चरबी मिसळली जाते.

6/9
अनेक जण मिठाई आणि ड्रायफ्रुट्समध्ये स्टार्च मिसळतात. बेसनाचे लाडू ज्या डाळपासून बनवतात त्यात टॅल्कम पावडर आणि एस्बेस्टोस पावडर मिसळली जाते.

7/9
मिठाईमध्ये रंग जोडण्यासाठी, मेटॅनिल पिवळा आणि टारट्राझिन टाकले जाते. हे किडनीसाठी खूप धोकादायक असते. जर हे मिठाईमध्ये टाकले असेल तर मिठाईचा रंग हातात घेतल्यावरच लागतो.

8/9
जर तुम्ही खवा विकत घेतला आणि तो दाणेदार असेल तर त्यात भेसळ असू शकते. आयोडीनचे दोन थेंब टाकल्यानंतर सुक्या मेव्याचा रंग काळा झाला तर त्यात भेसळ आहे.

9/9
केशर मिठाईमध्ये केशर पाण्यात टाकल्यावर लगेच त्याचा रंग निघून जातो. तर मूळ केशर कित्येक तासही रंग सोडत नाही. केशर महाग असल्याने केशर मिठाईमध्ये भेसळ केली जाऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही मिठाईमधील भेसळ ओळखू शकतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement