Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सव प्रियजनांसोबत करा साजरा, व्हॉट्सअ‍ॅपला पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Last Updated:
Ganpati Invitation Messages Format In Marathi : गणपती बाप्पा आपल्या सर्वांचं लाडकं दैवत! मंगळवारी, 19 सप्टेंबर 2023 रोजी, गणरायाचं आगमन होणार आहे. या शुभदिनी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना आमंत्रित करू शकता.त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला सुंदर निमंत्रण पत्रिका ठेवू शकता.
1/5
सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक - 19/9/2023 रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा. आपले नम्रठिकाण :

advertisement
2/5
सस्नेह निमंत्रण..! llश्रीगणेशाय नम:ll सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी दि. 19/9/2023 होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती. पत्ता:- आम्ही आपली वाट पाहत आहोत.

3/5
सस्नेह निमंत्रण..! गणपती आमंत्रण पत्रिका । कोरोनाचे विघ्न दूर हारूनी यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया..! आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या ! पत्ता - आरतीची वेळ -

4/5
सस्नेह निमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कडे 19 सप्टेंबरला गणरायाचं आणि 3 सप्टेंबरला गौराईचं आगमन होणार आहे. तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण ! गौरी पूजन - तारीख : 21 सप्टेंबर 2023 वेळ : सकाळी 10 पत्ता -

5/5
गणेशोत्सव 2023 आग्रहाचं आमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी मंगळवार, दिनांक 19/9/2023 या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement