Hartalika Upvas : उपवासाला सर्रास खाल्ले जाणारे 'हे' पदार्थ पोटाचे करतील हाल! जपूनच खा...
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आधी श्रावण आणि मग गणपती-गौरी या काळात उपासाचे भरपूर पदार्थ खाल्ले जातात. श्रावणी सोमवार, शुक्रवार आणि भाद्रपदात गणपती आधी येणारी हरितालिका या दिवशी अनेक जणी कडक उपवास करतात. देवासाठी श्रद्धेने आपण उपवास करतोच पण, सलग उपवास केल्याने आपल्याला अॅसिडिटीचा त्रास होतो. हरितालिकेला उपवास करताना डायबेटिजच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. रिकामं पोट ठेवणं योग्य नाही आणि उपवास सोडताना काय खावं हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement