advertisement

Health Tips : लोखंडाच्या कढईत अजिबात बनवू नका हे पदार्थ, नाहीतर पौष्टिक अन्न बनेल विष!

Last Updated:
भारतीय स्वयंपाकासाठी विविध प्रकारची भांडी वापरली जातात. बरेच लोक हल्ली निरोगी पर्याय म्हणून लोखंडाच्या भांड्यांचा वापर करतात. लोखंडाचा तवा किंवा कढई अनेक घरांमध्ये वापरली जाते. पण तुम्हाला माहितीये का? लोखंडाची कढई वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच त्यामध्ये काही पदार्थ बनवू नये. चला पाहूया असे का? आणि कोणते पदार्थ लोखंडाच्या कढईत बनवू नये.
1/9
लोहाची कमतरता असलेल्या लोकांनी लोखंडी कढईत शिजवलेले पदार्थ खाल्ले तर शरीराला हे पोषक तत्व पुरेसे मिळतील. पण काही प्रकारचे पदार्थ लोखंडाच्या कढईमधे अजिबात गरम करू नये किंवा शिजवू नयेत. कारण त्यातील संयुगे लोहावर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि विषारी बनू शकतात.

2/9
टोमॅटो : टोमॅटो आम्लयुक्त असतात आणि लोखंडी कढईत शिजवल्यास त्याची लोखंडासोबत प्रतिक्रिया होते. यामुळे अन्नामध्ये धातूची चव निर्माण होऊ शकते.

3/9
चिंच : टोमॅटोप्रमाणेच चिंचही अति आम्लयुक्त असते आणि लोखंडी कढईत शिजवल्यास अन्नाचा रंग खराब होतो. त्याचप्रमाणे याची चवही धातूसारखी लागते. चिंचेसाठी ॲल्युमिनियम किंवा मातीचे भांडे वापरावे.

4/9
पालक : पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते आणि लोखंडी कढईत शिजवल्यास त्याचा रंग खराब आणि काळा होतो. ऑक्सॅलिक ऍसिडसह लोहाची प्रतिक्रिया झाल्यामुळे असे होते.

5/9
लिंबू : लिंबू देखील आम्लयुक्त असते. जेव्हा ते लोखंडी पॅनमध्ये वापरले जाते तेव्हा अन्नाची चव कडू होऊ शकते. त्यामुळे लोखंडी कढईत लिंबू घालून बनवलेले अन्न शिजवणे टाळावे.

6/9
बीटरूट : बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि ते पॅनमध्ये असलेल्या लोहावर प्रतिक्रिया देऊ शकते, ज्यामुळे अन्न त्याचा नैसर्गिक रंग गमावू शकते.

7/9
कढी आणि रसम : तसेच लोखंडाच्या कढईत कढी आणि रसम यांसारखे अन्न शिजवणे टाळावे. कारण आम्लयुक्त घटकांसह लोहाची प्रतिक्रिया झाल्याने अन्नाची चव खराब होऊ शकते.

8/9
टोमॅटो, दुग्धजन्य पदार्थ आणि काही प्रकारचे मांस आम्लयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असते. लोखंडी कढईत शिजवल्यास या पदार्थांमधील आम्ल उष्णतेमुळे लोहाशी प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यानंतर घातक रसायने तयार होऊ शकतात. त्यामुळे पदार्थांची चव कमी होते आणि आजारही होऊ शकतात. म्हणूनच आम्लयुक्त पदार्थ लोखंडी कढईत अजिबात शिजवू नयेत.

9/9
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement