अनेक तास बसून काम, पाठदुखीचा झाला त्रास, या सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर, ऑफिसमध्ये करू शकता ट्राय

Last Updated:
महिला असो की पुरुष अनेकांना आज अनेकांना नोकरी करताना खुर्चीवर जवळपास 8-9 तास बसावे लागते. त्यामुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो. मात्र, कालांतराने या त्रासाने गंभीर रुप धारण केल्याचेही दिसून येते. त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्येच काही व्यायाम करू शकतात. (हिना आझमी/डेहरादून, प्रतिनिधी)
1/9
उत्तराखंडची राजधानी डेहरादून येथील डॉ. रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आजकाल अनेकांना ऑफिसमध्ये बैठे काम करताना एकाच स्थितीत जवळपास अनेक तास बसावे लागते. यामुळे पाठदुखी आणि स्नायू दुखणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, कालांतराने हे दुखणे गंभीर आजाराचे रूप घेते.

advertisement
2/9
प्रत्येक 20 पैकी एका जणाला हा आजार जाणवतो. तसेच 100 पैकी एकाला ऑपरेशनही करावे लागते. आधी वय वाढवल्यानंतर व्यक्तीला किंवा चालक म्हणून काम करणाऱ्यांनाही, सर्वाइकल, पाठदुखी, सायटिका यांसारख्या समस्या व्हायच्या. पण आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे तरुणांनाही या समस्या जाणवत आहेत.

3/9
त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. स्नायूंना लवचिकता यावी आणि वेदना होऊ नये यासाठी कामाच्या दरम्यान, ठराविक अंतराने मध्ये-मध्ये 5 मिनिटांचा वेळ काढावा आणि थोडेसे फिरावे. सोबतच दर अर्ध्या तासाने आपली पोजिझन चेंज करावी.

4/9
ऑफिसमध्ये काय करावे - आपली मान एका खांद्याकडे वाकवून तीच बाजू हाताने दाबा आणि मान ताणून घ्यावे. हे 10 सेकंदांसाठी करा आणि नंतर तीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूला करावे.

5/9
त्याचप्रमाणे दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून डोके मागे ढकलून हाताने पुढे ढकलावे. यामुळे तुम्हाला मानेच्या दुखण्यापासून तसेच डोकेदुखीची समस्येपासूनही आराम मिळेल.

6/9
तुमचे दोन्ही हात मागे घ्यावेत आणि तुमची कंबर काही सेकंदांसाठी धरून ठेवावे. काही सेकंदांसाठी पुढील दिशेने त्याच पद्धतीने सुरू ठेवावे.

7/9
तुमची मान 10-10 सेकंदांसाठी घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने फिरवावी.

8/9
हिप जॉइंट सरळ करून बसावे. याशिवाय तुम्हाला आराम वाटेल यासाठी कंबरेच्या मागे थोडा आधार ठेवावा.

9/9
तुमच्या उंची आणि सोयीनुसार कॉम्प्युटर टेबल आणि खुर्ची वापरावी. जमिनीवर पाय ठेवल्याने जास्त थकवा येतो. म्हणूनच फूट रेस्टचाही वापर करावा.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement