Summer Health: साधेसुधे नाहीत, हे आहेत डेंजर डास, उन्हाळ्यात आजारांचा धोका, घ्या काळजी!

Last Updated:
Mosquito Disease: पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यात देखील डासांची उत्पत्ती जास्त असते. या काळात काही डासांच्या जाती अत्यंत धोकादायक असतात.
1/5
उन्हाळा सुरू झाला की, डासांची उत्पत्ती वाढताना दिसून येते. डासांच्या चांगल्या वाढीसाठी 28 ते 35 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते.

advertisement
2/5
किरकोळ डासच भयंकर रोगांना कारणीभूत ठरतात. डेंग्यू, मलेरिया तसेच हत्तीरोगासारख्या जीवघेण्या आजारांना डासच कारणीभूत ठरतात.

3/5
तसेच एडिस इजिप्ती डासांमुळे पिवळा ताप, डेग्यू, वेस्ट नाईल, चिकुनगुण्या आणि झिका व्हायरस होतो. ॲनोफिलीस डासांमुळे मलेरिया होतो.

4/5
क्युलेक्स डास सामान्यतः रात्री चावतात. ते प्रदूषित आणि साचलेले पाणी असलेल्या भागात, जसे की नाले किंवा तलावांमध्य प्रजनन करतात आणि वेस्ट नाईल विषाणू, जपानी बी एन्सेफलायटिस किवा फायलेरियासिस सारखे आजार पसरवतात.

5/5
जीवघेण्या आजारांस कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक ठरते. डासांचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपायांपैकी धूर उपाय प्रभावी ठरतो.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement