advertisement

या गवताचे फायदे आहेत अनेक, तणावासह आजारही करतं दूर, PHOTOS

Last Updated:
देशातील एकमेव फ्रेगरेंस रिसर्च सेंटर असलेल्या उत्तरप्रदेशातील कन्नौज येथील एफएफडीसीमध्ये येथील शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत. अशा परिस्थितीत एका शास्त्रज्ञाने येथे एक असे गवत लावले आहे, जे चवीला चांगले आहे. तसेच आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. (अंजली शर्मा, प्रतिनिधी)
1/7
या गवतापासून बनवलेला चहा अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असतो. या गवतापासून काढलेले तेल अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आणि अत्तर उद्योगात खूप उपयुक्त आहे.

2/7
एफएफडीसीचे संचालक शक्ती विनय शुक्ला यांनी सांगितले की, हे लेमनग्रास एक चमत्कारी गवत आहे. कोणताही चोर हे चोरून घेऊ शकत नाही आणि कोणताही प्राणी खात नाही. या गवतामध्ये नैसर्गिकरित्या चमत्कारिक गुणधर्म आहेत.

3/7
लोक हे गवत चहा म्हणून वापरू शकतात. यामुळे खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या गवताच्या चहामुळे तणावही दूर होतो आणि तुम्हाला प्रत्येक क्षणी फ्रेश वाटत राहतं.

4/7
साधारण दिसणारे हे गवत उंचीमुळे थोडे वेगळे दिसते. या गवताला लेमनग्रास असे म्हणतात. तर हिंदीत याला नींबू घासही म्हणतात.

5/7
यामध्ये अनेक औषधीय गुण नैसर्गिक पद्धतीने विद्यमान असतात. एकदा लागवड केल्यावर 5 वर्षांपर्यंत हे गवत राहते.

6/7
या गवताचा चहामध्येही वापर करू शकतात. यामध्ये 1 टक्के तेलही असते. ते मच्छर पळवायला मदत करते. तसेच याचे ते हे तणावही दूर करते.

7/7
हे अँटी फंगलही असल्याने सूज दूर करण्यास मदत करते. अरोमाथेरपीमध्ये देखील हे वापरले जाते.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement