advertisement

Home Remedy : 2 मिनिटांत घरातील पाली पळून जातील; फक्त घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा या 3 वस्तू..

Last Updated:
आपल्या घरात थोडीशीही घाण किंवा एखादेवेळी घर साफ करायचे राहून गेले तर लगेच कीटक, मुंग्या, झुरळं आणि पाली यांचे घरात येणे वाढते. एकदा हे घरात आले की त्यांना बाहेर काढणे खूप अवघड जाते. विशेषतः पाली. पालीची बऱ्याच लोकांना भीती वाटते आणि त्यांचा त्या आपले अन्नही दूषित करू शकतात. म्हणून त्यांना घराबाहेर काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत.
1/7
 पाली पळवण्यासाठी अनेक लोक नवनवीन पद्धती अवलंबतात, पण त्याचा काही फायदा होत नाही. पाली दूर करण्यासाठी बाजारात अनेक फवारण्या उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वापर करण्याऐवजी तुम्ही <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-remove-cockroaches-from-house-american-method-to-remove-cockroaches-in-few-minutes-mhpj-1181457.html">घरगुती उपायांचा</a> अवलंब करू शकता. काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुमच्या घरातील पाली काही मिनिटांतच पळून जातील.
पाली पळवण्यासाठी अनेक लोक नवनवीन पद्धती अवलंबतात, पण त्याचा काही फायदा होत नाही. पाली दूर करण्यासाठी बाजारात अनेक फवारण्या उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुमच्या घरातील पाली काही मिनिटांतच पळून जातील.
advertisement
2/7
मिरपूड : काळ्या मिरीचा स्प्रे म्हणजे मिरचीचा स्प्रे पाली दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. याचा तीव्र वास येतो आणि त्याची घरात फवारणी केल्याने पाली लगेच गायब होतात. जर तुम्हाला बाजारातून मिरपूड स्प्रे विकत घ्यायचा नसेल तर तुम्ही घरीच हा स्प्रे तयार करू शकता.

3/7
काळ्या मिरीचा स्प्रे बनवण्यासाठी सर्वप्रथम थोडी काळी मिरी घेऊन बारीक करून पावडर बनवा. आता ती पाण्यात चांगली मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. आता ज्या ठिकाणी पाली दिसतात त्या ठिकाणी हा स्प्रे फवारा. तुम्हाला लवकर याचा फायदा दिसेल.

4/7
 कांदा आणि लसूण : पाली पळवण्यासाठी कांदा आणि लसूण वापरता येतो. या दोन्ही गोष्टींना उग्र वास येतो, त्यामुळे पाली पळून जातात. ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी कांद्याचे तुकडे आणि कच्च्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/kitchen-tips-peel-kilos-of-garlic-in-few-minutes-by-using-these-simple-tricks-mhpj-1188640.html">लसूण पाकळ्या</a> ठेवा. जोपर्यंत त्याचा वास राहील तोपर्यंत पाली घरात येणार नाहीत.
कांदा आणि लसूण : पाली पळवण्यासाठी कांदा आणि लसूण वापरता येतो. या दोन्ही गोष्टींना उग्र वास येतो, त्यामुळे पाली पळून जातात. ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी कांद्याचे तुकडे आणि कच्च्या लसूण पाकळ्या ठेवा. जोपर्यंत त्याचा वास राहील तोपर्यंत पाली घरात येणार नाहीत.
advertisement
5/7
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या गोष्टी पाण्यात टाकून भांड्यात ठेवू शकता. कांद्याचा रस स्प्रे बनवूनही तुम्ही वापरू शकता. यासाठी कांदा आणि लसणाची पेस्ट बनवा. त्याचा रस काढून स्प्रे बॉटलमध्ये भर आणि जिथे पाली येतात तिथे हा करा. यामुळे पाली परत घरात येणार नाही.

6/7
नॅप्थॅलीनच्या गोळ्या : पाली घरातून हाकलण्यासाठी, ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी तुम्ही नॅप्थालीनच्या गोळ्या ठेवू शकता. मात्र या गोळ्या धोकादायक आहेत आणि मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत.

7/7
पाळीव प्राणी आणि मानवांना नॅप्थालीन गोळ्यांच्या संपर्कात येणे धोकादायक ठरू शकते. पाली नॅप्थालीनचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत आणि पळून जातात. या गोळ्या स्वयंपाकघरातील कपाटात आणि सिंकच्या खाली ठेवाव्यात. या गोळ्या अन्नपदार्थांजवळ ठेवू नका.

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement