advertisement

How To Remove Cockroaches : 'ही' अमेरिकन पद्धत वापरा, एका मिनिटात घरातून गायब होतील झुरळं..

Last Updated:
घरात झुरळं वाढली की थेट आपल्या आरोग्यावर संकट येतं. बऱ्याचदा ही झुरळं स्वयंपाकघरातील कॅबिनेट, सिंकच्या खाली, खोलीतील कपाट या ठिकाणी वाढतात. ही झुरळं भांडी, खाद्यपदार्थ इत्यादींवरही चढतात, त्यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचते. झुरळांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर त्यांची मोठी फौज उभी राहायला वेळ लागत नाही. काही घरगुती उपायांनी ही झुरळं तुम्ही सहज घालवू शकता.
1/6
 काही लोक झुरळं घालवण्यासाठी बाहेरून द्रव उत्पादने खरेदी करतात, ज्यामुळे झुरळे ताबडतोब मारतात. परंतु लपलेले झुरळे घरातून काढून टाकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काही <a href="https://news18marathi.com/lifestyle/kitchen-tips-do-you-sweat-too-much-while-cooking-tips-to-keep-kitchen-cool-in-summer-gh-mhpj-1179721.html">घरगुती उपाय</a> करून झुरळांचा नायनाट करू शकता. आज आम्ही तुम्हाला अमेरिकन पद्धत सांगणार आहोत, जी झुरळं घालवण्यासाठी बेस्ट आहे.
काही लोक झुरळं घालवण्यासाठी बाहेरून द्रव उत्पादने खरेदी करतात, ज्यामुळे झुरळे ताबडतोब मारतात. परंतु लपलेले झुरळे घरातून काढून टाकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून झुरळांचा नायनाट करू शकता. आज आम्ही तुम्हाला अमेरिकन पद्धत सांगणार आहोत, जी झुरळं घालवण्यासाठी बेस्ट आहे.
advertisement
2/6
बोरेक्स पावडर : अमेरिकेत बरेच लोक घरातील झुरळं पळवण्यासाठी बोरॅक्स पावडरचा वापर करतात. ही पावडर वापरण्यासाठी सर्वात आधी 1 लिटर पाण्यात 4 चमचे बोरेक्स पावडर घालून एकत्र करा. त्यानंतर त्यात 1 ते 2 चमचे मीठ किंवा लिंबाचा रस घालून मिसळा. हे मिश्रण 5 मिनिटं सेट होऊ द्या. त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून ज्या ठिकाणी झुरळं जास्त असतात तिथे स्प्रे करा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा उपाय केल्यास झुरळं घरातून निघून जातील.

3/6
फॉगर्स : झुरळं घालवण्यासाठी अमेरिकेत रोच बच किंवा फॉगर्सचा वापर देखील होतो. मात्र हे वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण यात बम आणि फॉगर्समध्ये पायरेथ्रिन किंवा पायरेथ्रोडड, एरोसोल यांसारखे हानीकारक केमिकल्स असतात. हे वापरताना हातात ग्लोव्हज आणि तोंडाला मास्क लावा.

4/6
 सिलिका जेल : नवीन बॅग किंवा फुटवेअर आणल्यानंतर त्यामध्ये सिलिका जेलची छोटी छोटी पाकिटं येतात. त्यामध्ये <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/kitchen-tips-these-5-kitchen-tips-to-prevent-dal-from-insects-and-save-biscuits-getting-wet-mhpj-1169512.html">ओलावा होऊ नये</a> यासाठी ती वापरली जातात. हीच पाकिटं तुम्ही झुरळं घालवण्यासाठी देखील वापरू शकता. झुरळं किंवा ढेकून असलेल्या ठिकाणी हे जेल घाला. मात्र घरातील पाळीव प्राण्यांना यापासून दूर ठेवा.
सिलिका जेल : नवीन बॅग किंवा फुटवेअर आणल्यानंतर त्यामध्ये सिलिका जेलची छोटी छोटी पाकिटं येतात. त्यामध्ये ओलावा होऊ नये यासाठी ती वापरली जातात. हीच पाकिटं तुम्ही झुरळं घालवण्यासाठी देखील वापरू शकता. झुरळं किंवा ढेकून असलेल्या ठिकाणी हे जेल घाला. मात्र घरातील पाळीव प्राण्यांना यापासून दूर ठेवा.
advertisement
5/6
ड्रायर शीट : हल्ली बहुतांश घरांमध्ये ड्रायर शीट वापरली जाते. तुम्ही कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये हे घालू शकता. यामुळे कपड्यांमध्ये सेंटचा स्मेल येत राहील हा स्मेल झुरळांना सहन होत नाही. त्यामुळे हे वापरल्यास झुरळं घालवण्यास मदत होईल.

6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement