Plum Cake Recipe : घरच्या घरी बनवा बेकरीला टक्कर देणारा प्लम केके, चव अशी की घरचे म्हणतील, 'अरे, व्वा !कोणत्या दुकानातून आणला?'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा केक फक्त गोड पदार्थ नसून, परंपरा आणि सेलिब्रेशन यांचं सुंदर मिश्रण आहे. ड्राय फ्रुट्सचा भरपूर वापर, खास सुगंध आणि केकमधली मऊ टेक्श्चर यामुळे प्लम केकचा एक वेगळाच ठसा मनात बसतो. बाहेरून केक विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी प्लम केक करणं अधिक मजेदार आणि चविष्ट असतं.
थंडीत आणि विशेषतः ख्रिसमसच्या सणात घराघरांत गोड सुगंध दरवळायला लागतो. त्या सुगंधाचं कारण म्हणजे प्लम केक. प्लम केक का ख्रिसमसची शान आहे आणि तो ख्रिसमसला सर्वाधिक खाल्ला जातो. खिश्चन लोक हा सण मोठ्याप्रमाणात साजरा करत असले तरी देखील असे अनेक इतर लोक आहेत ज्यांना हा केक खायला आवडतो. तर काही लोकांना तो घरी बनवायला देखील आवडेल, फक्त पर्फेर्ट रेसीपी हवी.... तु्म्ही देखील त्यांपैकीच एक आहेत ज्यांना हा केक घरी बनवायला आवडेल. मग आधी त्याचं साहित्य मग त्याची रेसेपी जाणून घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
केक बॅटर बनवण्याची पद्धतएका मोठ्या बाउलमध्ये बटर आणि साखर छान क्रिमी होईपर्यंत फेटा. त्यात एक एक करून अंडी घाला आणि नीट फेटून घ्या. आता व्हॅनिला इसेंस घाला. वेगळ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी आणि जायफळ पावडर मिक्स करा.हा मैदा मिश्रण थोडं-थोडं करून बटर-अंडीच्या मिश्रणात मिसळा. शेवटी भिजवलेली सुकेफळं (थोडा ज्यूस वगळून) बॅटरमध्ये घाला आणि नीट फोल्ड करा.
advertisement
advertisement







