काय सांगता! फक्त 12,000 रुपयांमध्ये भारतीय आइसलँडमध्ये होऊ शकतात कायमस्वरूपी शिफ्ट, काय आहे प्रोसेस?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ऑक्टोबर 2025 मध्ये, अनेक भारतीय मीडिया प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया पेजेसनी दावा केला होता की आइसलँड भारतीयांना फक्त 12,000 रुपयांच्या शुल्कासह कायमस्वरूपी निवास मिळविण्याची संधी देत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ही व्हायरल बातमी दिशाभूल करणारी आहे. ज्यांच्याकडे आधीच आइसलँडिक वर्क परमिट, स्टुडंट व्हिसा किंवा फॅमिली रेसिडेन्स परमिट आहे, जे सलग चार वर्षे कायदेशीररित्या तिथे राहिले आहेत, ज्यांची नोकरी स्थिर आहे आणि पुरेसे उत्पन्न आहे आणि ज्यांनी भाषा आणि सामाजिक एकात्मतेच्या आवश्यकता पूर्ण केल्या आहेत तेच अर्ज करू शकतात.
advertisement