advertisement

Valentine's Day Wishes : 'हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग..' अशा गोड गुलाबी शुभेच्छा देऊन साजरा करा व्हॅलेन्टाईन्स डे

Last Updated:
Valentine's Day Wishes In Marathi : व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे प्रेम साजरं करण्याचा दिवस. या दिवशी लोक गुलाब किंवा इतर गिफ्ट्स देऊन सेलिब्रेशन करतात. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा आणि आनंद अनुभवण्याचा हा दिवस.. या दिवसाच्या गोड शुभेच्छा सर्वांना द्या आणि सर्वांचा दिवा आनंदी बनवा.
1/7
असंच कधी तुला, माझ्या आठवणीत, हसताना पाहायचंय, जीवनाचं सुंदर स्वप्न मला, आता तुझ्याचसोबत जगायचंय.. Happy Valentine's Day

2/7
संगीत जुनच आहे, सूर नव्यानं जुळत आहेत, नातंही काहीसं जुनच, तेही नवी तार छेडत आहेत.. Happy Valentine's Day

3/7
डोळ्यातल्या स्वप्नाला, कधी प्रत्यक्षातही आण, किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण.. Happy Valentine's Day

4/7
बंध जुळले असता, मनाचं नातंही जुळायला हवं. अगदी डोळ्यातूनही, सारं सारं कळायला हवं.. Happy Valentine's Day

5/7
तुझ्या प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत, मी फक्त तुझीच आहे.. Happy Valentine's Day

6/7
तुझं माझं नातं असं असावं जे, शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं, कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं, Happy Valentine's Day

7/7
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं.. Happy Valentines Day

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement