Air Conditioner : उन्हाळ्यात का होतायत AC चा स्फोट? हे संकेत दिसले तर लगेच व्हा सावध!

Last Updated:
Air Conditioner : दिल्लीत नुकताच एका एसीमध्ये स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे आता लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
1/7
उन्हाळा आला की आपण सगळेच एसीचा वापर करतो. एसीचा थंडावा माणसाच्या मनाला शांती देतो. ज्यामुळे रात्री झोप चांगली लागते आणि दिवसा ही काम करायला समस्या येत नाही. पण एसी वापरताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. दिल्लीत नुकताच एका एसीमध्ये स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे आता लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

advertisement
2/7
एसीचा का आणि कशामुळे स्फोट झाला असेल? असे प्रश्न देखील तुमच्यासमोर उभे राहिल े असतील. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.

3/7
दिल्लीत एका एसी दुरुस्तीच्या दुकानात एसीचा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

4/7
एसीमध्ये स्फोट का झाला?एसीमध्ये असलेला कॉम्प्रेसर जास्त गरम झाला तर स्फोट होऊ शकतो. शॉर्ट सर्किटमुळे देखील स्फोट होऊ शकतो. त्यामुळे एसी वापरण्यापूर्वी त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
एसीमध्ये स्फोट का झाला? एसीमध्ये असलेला कॉम्प्रेसर जास्त गरम झाला तर स्फोट होऊ शकतो. शॉर्ट सर्किटमुळे देखील स्फोट होऊ शकतो. त्यामुळे एसी वापरण्यापूर्वी त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
advertisement
5/7
वीज पुरवठ्यातील चढउतारामुळे देखील एसीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्होल्टेज स्टॅबिलायझरचा वापर करावा. कॉम्प्रेसरमधील गॅस गळतीमुळे देखील स्फोट होऊ शकतो. त्यामुळे एसी वापरण्यापूर्वी गॅसची पातळी तपासून घ्यावी.

6/7
एसीचा एअर फिल्टर वेळेवर स्वच्छ करावा. त्यामध्ये धूळ जमा झाली तर कॉम्प्रेसरवर ताण येतो. त्यामुळे एसीची नियमित सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.

7/7
काही महिने एसी बंद ठेवल्यानंतर पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याची सर्व्हिसिंग करून घ्यावी. एसीचा वापर करताना काळजी घेतली तर असे प्रकार टाळता येतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement