Ahmednagar News : मोठी बातमी! SDRF च्या टीमला प्रवरा नदीपात्रात जलसमाधी; बोट बुडून मोठी दुर्घटना, घटनास्थळाचे पहिले photos

Last Updated:
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एसडीआरएफची टीम पाण्यात बुडाली आहे. अकोले तातुक्यातील सुगावमध्ये ही घटना घडली आहे.
1/7

advertisement
2/7
एसडीआरएफची टीम प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरली होती, मात्र बोट पलटी झाल्यानं जवान पाण्यात बुडाले.

3/7
बोट बुडून तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर दोघांचा शोध शुरू आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

4/7
सुगाव येथील बंधाऱ्याजवळ ही घटना घडली आहे, बोट नदीत पलटी झाल्यानं तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही एक जवान आणि एक स्थानिक नागरिक बेपत्ता आहे.

5/7
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस , महसूल प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल, झाले आहे. बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

6/7
दरम्यान उजनी जलाशयामध्ये देखील बोट पलटी होऊन अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये बोलट पलटी होऊन सहा जण बुडाल्याची घटना घडली होती. त्यातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरू आहे.

7/7
ही घटना ताजी असतानाच आता सुगावमध्ये दोघांना वाचावण्यासाठी आलेल्या जवानाची बोट बुडाली आहे, या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे तर दोघांचा शोध सुरू आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement