विखे, लंके समर्थकांमध्ये जोरदार राडा; तुफान हाणामारी, घटनास्थळाचे पहिले photos समोर

Last Updated:
Ahmednagar Lok Sabha : वडझिरे गावात असलेल्या एका पेट्रोल पंपावर निलेश लंके आणि सुजय विखे समर्थक आपसात भिडले. तुफान हाणामारी झाली.
1/7
 अहमदनगर <a href="https://news18marathi.com/politics/">लोकसभा मतदारसंघात</a> आज मतदान सुरू आहे, दरम्यान मतदानाच्या पूर्वसंधेला पारनेर तालुक्यातील वडझिरे गावात जोरदार राडा झाला होता.

advertisement
2/7
वडझिरे गावात असलेल्या एका पेट्रोल पंपावर निलेश लंके आणि सुजय विखे समर्थक आपसात भिडले. तुफान हाणामारी झाली.

3/7
 भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांची गाडी फोडण्यात आल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे राहुल शिंदे हे पेट्रोल पंपावर लोकांना पैसे वाटप करत होते असा आरोप लंके समर्थकांकडून करण्यात आला आहे.

4/7
यातूनच लंके आणि विखे समर्थक आपसात भिडले, जोरदार राडा झाला. हाणामारी देखील झाली.

5/7
याप्रकरणात दोन्ही गटाकडून पारनेर पोलीस स्टेशनला परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

6/7
 <a href="https://news18marathi.com/tag/loksabha-election/">अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून</a> यावेळी पुन्हा एकदा भाजपकडून सुजय विखे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे.

7/7
या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी चूरस निर्माण झाली असून, या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement