advertisement

150 फॉरेन ट्रीप, मोकार पैसा, अशोक खरात विदेशात जाऊन करायचा मौज, दक्षिण कोरीयातले Photo Viral

Last Updated:
ज्योतिष बनून निष्पाप भाविकांना लुटणाऱ्या भोंदू अशोक खरातचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. आता त्याचे फॉरेन ट्रीपचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.
1/7
ज्योतिष बनून निष्पाप भाविकांना लुटणाऱ्या भोंदू अशोक खरातचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या खरातचा दुहेरी चेहरा उघड झाला आहे. भारतात स्वतःला 'गुरू' म्हणवून घेणारा हा भोंदू परदेशात मात्र अत्यंत विलासी आणि 'लक्झरी' जीवन जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2/7
अशोक खरातचे दक्षिण कोरियातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये खरात आपल्या कुटुंबासह परदेशात मौजमजा करताना दिसत आहे.

3/7
भारतात आध्यात्मिक गुरू म्हणून वावरणारा खरात परदेशात मात्र स्टायलीश कपड्यांमध्ये आणि महागड्या हॉटेलमध्ये ऐषोराम करताना पाहायला मिळत आहे. या फोटोंमुळे त्याच्या भक्तांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

4/7
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक खरातने आतापर्यंत तब्बल १५० हून अधिक परदेश दौरे केले आहेत. एका सामान्य पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडे एवढे दौरे करण्यासाठी आणि तिथे लक्झरी लाइफ जगण्यासाठी पैसा कुठून आला? हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

5/7
भोंदूगिरीतून आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन कमावलेला काळा पैसा खरातने परदेशात उधळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरातच्या या परदेश दौऱ्यांमुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.

6/7
पोलिसांनी त्याचे पासपोर्ट, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि प्रत्येक दौऱ्यासाठी झालेला खर्च रडारवर आला आहे. खरातने आपला बेकायदेशीर पैसे बाहेरच्या देशात नेल्याचा देखील संशय आहे.

7/7
भाविकांची फसवणूक करून जमा केलेली संपत्ती पांढरी करण्यासाठी किंवा ती लपवण्यासाठी परदेश दौऱ्यांचा वापर केला गेल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खरातच्या या 'इंटरनॅशनल कनेक्शन'मुळे या प्रकरणाची व्याप्ती आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement