Raigad: मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला नवं वळण, एका महिलेला अटक; सगळ्यांचे PHOTOS आले समोर येणार
- Published by:Sachin S
Last Updated:
मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या प्रकरणामुळे रायगडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आणखी आरोपींना अटक केली आहे. त्यांचे फोटो समोर आले आहे. (संतोष दळवी, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
या प्रकरणाात आधीच दर्शन देवकर यालाही ताब्यात घेतलं आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद केले होते, ज्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते. आरोपी मुंबईच्या दिशेने आणि इतर विविध ठिकाणी पळून गेले आणि अंडर ग्राऊंड झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.