Ahmadnagar : मतदानाच्या 24 तास आधी नगरमध्ये राडा; कार्यकर्त्यांची तुफान दगडफेक, कार्यालय-स्कॉर्पिओ फोडली

Last Updated:
महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे, यासाठी सगळ्याच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी)
1/7
अहमदनगरमध्ये मतदानाच्या 24 तास आधी राडा झाला आहे. अहमदनगर शहरातील मंगल परिसरात दोन गटांचे कार्यकर्ते भिडले आहेत.

advertisement
2/7
माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांचे कार्यकर्ते आणि वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादातून तुफान दगडफेक झाली आहे.

3/7
या दगडफेकीमध्ये एक स्कॉर्पिओ आणि सागर मुर्तडक यांचं कार्यालय फोडण्यात आलं आहे.

4/7
कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या दगडफेकीनंतर मंगल गेट परिसरात तणाचं वातावरण निर्माण झालं आहे.

5/7
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपासाला सुरूवात झाली आहे.

6/7
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा सामना आहे. भाजपकडून तत्कालिन खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

7/7
नगरच्या या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या, त्यामुळे नगरच्या निवडणुकीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement