शेतकऱ्यांसाठी या पिकाची शेती म्हणजे ATM, 120 दिवसात पिक तयार अन् मिळवा भरपूर उत्पन्न
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जून महिन्यात अनेक पिकांची लागवड होते. मात्र, यासोबतच जूनचा पहिला पंधरवाडा हा तुरीच्या शेतीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर काही ठिकाणी हिवाळ्यातही तुरीची लागवड केली जाते. जर शास्त्रशुद्ध पद्धतीने याची शेती केली तर शेतकऱ्याला खूप चांगले उत्पादन मिळते. तसेच शेतीसाठीही हे पिक फायदेशीर आहे. (रुपांशी चौधरी, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
ते पुढे म्हणाले की, जर आकड्यांचा विचार केला असता भारतात प्रति हेक्टर 6.8 क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकरी घेतो. हे खूपच कमी उत्पादन आहे. याच्या मागचे मुख्य कारण योग्य बियाण्यांचे कारण न करणे, तसेच योग्य पद्धतीने पिकांची काळजी न घेणे हे आहे. शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने लागवड केल्यास ते 10 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
advertisement