advertisement

IND vs USA : वानखेडेवर सूर्या एकटाच नडला, अमेरिकेच्या संघाला पुरून उरला, चौकार-षटकारांचा पाऊस पडला

Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली आहे. कारण गंभीरचे 'धुरंदर' पहिल्याच सामन्यात अपयशी ठरले आहेत.
1/9
आयसीसी टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण गंभीरचे 'धुरंदर' पहिल्याच सामन्यात अपयशी ठरले होते.पण सूर्याने हार मानली नाही. त्याने भारताला सन्मानजनक धावापर्यंत पोहोचवले होते.

2/9
युएसएने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करायला उतरली होती.टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले होते.

3/9
टीम इंडियाचा पावर हिटर अभिषेक शर्माकडून मोठ्या धावांची अपेक्षा होती, पण तो अवघ्या 1 धावा करून बाद झाला होता.

4/9
अभिषेक बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्माकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. पण ईशान किशन 20 धावांवर बाद झाला.त्याच्यापाठोपाठ त्याच ओव्हरमध्ये तिलक वर्मा 25 आणि शिवम दुबे शुन्यावर बाद झाला.

5/9
भारताचे लागोपाठ आणि एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट पडल्याने टीम इंडियाचा डाव गडगडला होता. त्यानंतर रिंकु सिंग संकटमोचक बनून येईल अशी अपेक्षा होती, पण तो 6 वर बाद झाला.

6/9
रिंकु बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी ऑलराऊंडर हार्दिक पांड्या मैदानात आला होता. मात्र तो देखील 5 धावांवर बाद झाला होता.

7/9
हार्दिक बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला होता. पण अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला होता. टीम इंडियाचे हे सगळेच खेळाडू घाईघाईत खेळायला आले आणि विकेट देऊन बसले. कोणत्याच खेळाडूने मैदानात टीकून राहण्याचा प्रयत्न केला नाही. ही मोठी चूक झाली.

8/9
अक्षर बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव मैदानात एकटाच पडला. पण त्याने हार न मानता पहिल्यांदा 36 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.त्यानंतर त्याने वादळी खेळी सूरू ठेवत 49 बॉवमध्ये 84 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले होते. या त्याच्या नाबाद खेळीच्या बळावर भारताने 161 धावांपर्यंत मजल मारली होती.

9/9
युएसएकडून शॅडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक 4, हरमीत सिंहने 2 आणि अली खान, मोहम्मद मोहसिनने प्रत्येकी एक विकेट काढली होती.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement