Indian Railway - अगदी कमी पैशांत ट्रेनच्या एसी कोचमधून करा प्रवास; तिकीट बुक करताना वापरा ही जबरदस्त ट्रिक

Last Updated:
कमी तिकीट दरात एसी कोचमधून प्रवास करण्याची सुविधा भारतीय रेल्वेनेच दिली आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही.
1/7
 लांब पल्ल्याचा <a href="https://news18marathi.com/tag/indian-railway/">ट्रेन</a> प्रवास म्हटलं की सामान्यपणे सामान्य माणूस स्लीपर कोचमधील सीट्स बुक करतो. एसी डब्यातून प्रवास करण्याची इच्छा तर अनेकांची असते. पण त्याची तिकीट काही सर्वांनाच परवडणारी नसते.

advertisement
2/7
तसं गरीब रथसारख्या ट्रेनमध्ये कमी तिकीटात एसी कोचमधून प्रवास करता येतो. पण सुपरफास्ट ट्रेनमध्येही तुम्हाला कमी पैशांत एसी कोचमधून प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

3/7
ट्रेनच्या एसी डब्यातून कमी पैशांत प्रवास करण्याची मुभा खरंतर तुम्हाला रेल्वेनेच दिली आहे. रेल्वेच्या या सुविधेबाबत तुम्हालाही कदाचित माहिती नसेल. रेल्वेत एक असा एसी डबा आहे, ज्याची तिकीट तुम्हाला परवडणारी आहे.

4/7
रेल्वेचा हा कोच आहे 3E ज्याला थर्ड एसी इकोनॉमी कोच म्हणतात. थर्ड एसी कोचच्या तुलनेत इथं तिकीट कमी असतं. भारतीय रेल्वेने AC-3 इकोनॉमीची सुविधा 2021 सालीच उपलब्ध करून दिली आहे.

5/7
3E कोचमध्ये थर्ड एसी कोचसारख्याच सुविधा असतात. इथं प्रत्येक सीटसाठी वेगवेगळे एसी डक, बॉटल स्टँड, रिडिंग लाइट, चार्जिंगची सो आहे. बेडशीट आणि ब्लँकेटही मिळतं.

6/7
3E कोच आणि थर्ड एसी कोचमध्ये फरक आहे तो फक्त सीट्सचा. थर्ड एसी 72 सीट्स असतात. तर एसी-3 इकोनॉमीमध्ये 11 सीट्स जास्त म्हणजे 83 सीट्स असतात.

7/7
IRCTC च्या वेबसाईटवर बुकिंग करताना स्लीपर कोचनंतर 3E कोच म्हणून ऑप्शन येतं. ते सिलेक्ट करून तुम्ही या कोचची तिकीट बुक करू शकता. पण सध्या फक्त काही मोजक्याच ट्रेनमध्ये ती उपलब्ध आहे.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement