Silver Price Today: सोन्यापेक्षा दुप्पट वाढले चांदीचे दर, नेमकं काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जागतिक बाजारातील गोंधळामुळे सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला. चांदी प्रति किलो २.३५ लाख, सोनं प्रति १० ग्रॅम १.४२ लाख, तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ७५ डॉलर्सवर.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जा यासारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये चांदीचा वापर वाढत आहे, तर पुरवठा योग्य गतीने होत नाही. तज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक स्तरावर चांदीच्या पुरवठ्याची सतत कमतरता आहे, तसेच गुंतवणूकीची मागणीही वाढत आहे. भविष्यात किमतीत चढ-उतार असूनही चांदी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.









