advertisement

सकाळी लोकलने प्रवास, रोज संध्याकाळी TV वर दिसते; कार सोडून सर्वसामान्यांसारखा का प्रवास करते सावली?

Last Updated:
सावळ्याची जणू सावली या मालिकेतील अभिनेत्री दररोज CSMT ते मालवणी असा प्रवास करते. मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून तिनं मुंबई लोकलनं प्रवास करण्याचा मार्ग निवडला.
1/7
सावळ्याची जणू सावली या मालिकेतून सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकर. प्राप्ती सकाळी लोकलने प्रवास करते आणि संध्याकाळी टीव्हीवर दिसते. लग्झरी कार सोडून प्राप्ती सर्वसामान्यांसारखा लोकलने का प्रवास करते?

2/7
प्राप्ती मुंबईच्या एका टोकाला राहते आणि दुसऱ्या टोकाला शूटींगला जाते. ट्रॅफिकच्या समस्येला रामराम म्हणत प्राप्तीनं मुंबई लोकललाच हाय फाय केलं आहे. CSMT ते मालवणी असा रोजचा प्रवास ती कसा करते हे तिनं सांगितलं.

3/7
प्राप्ती म्हणाली,
प्राप्ती म्हणाली, "मी सँडहर्स्ट रोड येथे राहते. आमच्या मालिकेचं शूटींग मालवणीला असतं. मी सीएसएमटी ते गोरेगाव अशी हार्बर मार्गावरून जाते. तिथून दुसऱ्या लोकलने मालाडला उतरते आणि मग रिक्षानं मालवणीला पोहोचते."
advertisement
4/7
 "कधी कधी शूटींग मढला असतं. अशा वेळी मी सँडहर्स्ट रोड-घाटकोपर-मेट्रोमार्गे वर्सोवा- रिक्षा-जेट्टी-रिक्षा असा प्रवास करत मढला जाते."

5/7
प्राप्ती म्हणाली,
प्राप्ती म्हणाली, "लोकांना हा द्राविडी प्राणायम वाटतो पण यात वेळ, पैसा, ऊर्जा असं सगळंच वाचतं. हे मी रोज अनुभवते. या प्रवासात आपण सतर्क असतो."
advertisement
6/7
 "कधी शूटींग संपायला खूप उशिर झाला तर मी टॅक्सीने घरी जाते", असंही प्राप्तीनं सांगितलं. प्राप्ती गेली दीड-दोन वर्षापासून हा प्रवास करतेय. या प्रवासात तिला मुंबई लोकलने प्रवास करताना अनेक चांगले वाईट अनुभव आल्याचंही तिनं सांगितलं.

7/7
सावळ्याची जणू सावळी या मालिकेत प्राप्ती सावलीची भूमिका साकारत आहे. मालिका सध्या चांगल्या ट्रॅकवर असून मालिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळतेय. सावलीची भूमिका प्रेक्षकांना आवडत असून प्रेक्षक तिच्या भूमिकेचं नेहमीच कौतुक करताना दिसतात. 

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement