Dubai Flood: दुबई पाण्यात बुडाली पण शेख लोकांच्या आलिशान गाड्यांचं पुढे झालं काय? PHOTOS

Last Updated:
यूएईमधील दुबई शहरात मुसळधार पावसाच्या रूपाने मोठी नैसर्गिक आपत्ती आली. पावसानंतर आलेल्या पुरामुळे लोक त्रस्त झाले आणि कोट्यवधी रुपयांच्या गाड्या पाण्यात तरंगताना दिसल्या.
1/7
दुबईतील पावसाने खळबळ उडवली आहे. सर्वत्र पाणी भरलं असून कोट्यवधींच्या गाड्याही यामध्ये वाहून गेल्या आहेत. यूएईमधील दुबई शहरात मुसळधार पावसाच्या रूपाने मोठी नैसर्गिक आपत्ती आली. पावसानंतर आलेल्या पुरामुळे लोक त्रस्त झाले आणि कोट्यवधी रुपयांच्या गाड्या पाण्यात तरंगताना दिसल्या.

advertisement
2/7
समोर आलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, कार पूर्ण पाण्यात अडकल्या आहेत. कारमधील इन्फोटेन्मेंट सिस्टीमसुद्धा बंद पडली आहे.रोल्स रॉईस कार खूप महाग असतात. या गाडीच्या एका मॉडेलची किंमत भारतीय चलनात सुमारे 25 कोटी रुपये आहे.

3/7
अशा परिस्थितीत कारमध्ये पाणी शिरलं आणि कार खराब झाली तर कार मालकाचं किती नुकसान होईल, याची कल्पनाही करवत नाही.

4/7
पुरामुळे कारचं इंजिन बंद पडलं आहे. कारमध्ये बसलेले लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असलेल्या दुबईमध्ये जगभरातील श्रीमंत लोक राहतात. दुबईच्या रस्त्यावर रोल्स रॉईस आणि लँड रोव्हरसारख्या गाड्या दिसणे, ही सामान्य बाब आहे. येथील लोक काही वर्षांतच लक्झरी वाहने बदलतात.

5/7
दुबईमध्ये राहणारे शेकडो भारतीय देखील रोल्स रॉईस चालवतात. त्यात एनआरआय बलबिंदर शाहानी तसेच अभिनेता बिबेक ओबेरॉय यांचा समावेश आहे.

6/7
मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे यूएईच्या अनेक भागात वादळासह मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक वर्षांतील विक्रम मोडीत काढले आहेत.

7/7
पावसामुळे जीवित व मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या शहराला पुन्हा स्थिरावण्यास बराच वेळ लागू शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement