advertisement

Sayali Zarad

सायली झराड News18marathi.com मध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. गेल्या 4 वर्षांपासून ती डिजिटल मीडियामध्ये काम करत आहे. तिनं 'थोडक्यात' या वेब पोर्टलमधून काम करण्यास सुरुवात केली. मनोरंजन, व्हायरल, लाइफस्टाइल, जनरल नॉलेज सेक्शन हाताळते. सायली एक एथलीट देखील आहे. ती जिल्हा स्तरीय आणि विभागीय 'रिले रेस' खेळली आहे. याशिवाय तिला थिएरटरमध्येही रस आहे. तिनं राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत काम केलं आहे. सायलीला वाचन, फिरणं, खाणं आणि स्वयंपाक करणं आवडतं.

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स