Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन दिवसाला ओढायचे 200 सिगारेट, दारुचंही होतं व्यसन; कोणी सोडवल्या वाईट सवयी?

Last Updated:
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे आज त्यांच्या शिस्तबद्ध, साध्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या आयुष्यात असा काळही होता जेव्हा ते वाईट सवयींच्या आहारी गेले होते.
1/7
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे आज त्यांच्या शिस्तबद्ध, साध्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या आयुष्यात असा काळही होता जेव्हा ते वाईट सवयींच्या आहारी गेले होते.

advertisement
2/7
एक काळ असा होता जेव्हा, बिग बी दिवसाला 200 सिगारेट ओढायचे आणि नॉन-व्हेज खूप खायचे. हे ऐकून चाहत्यांनाही धक्का बसतो. पण हे सत्य स्वतः अमिताभ यांनी कबूल केले आहे.

3/7
1980 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अमिताभ म्हणाले होते,
1980 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अमिताभ म्हणाले होते, "मी पूर्वी मांस खात होतो, दारूही प्यायचो, आणि धूम्रपानही करायचो. पण एक दिवस ठरवलं, की आता हे सगळं थांबवायचं."
advertisement
4/7
त्या काळात कलकत्त्यात राहताना ते दिवसाला तब्बल 200 सिगारेट ओढायचे. मुंबईत आल्यानंतर मात्र त्यांनी तो सवय कायमची सोडली. अमिताभ पुढे म्हणाले होते की, हा निर्णय त्यांनी धार्मिक कारणामुळे घेतला नव्हता, तर स्वतःच्या शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी घेतला होता.

5/7
परदेशात शूटिंगदरम्यान शाकाहारी अन्न मिळवणं कठीण व्हायचं, पण तरीही त्यांनी मांसाहाराला कायमचा रामराम केला. मजेशीर गोष्ट म्हणजे, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि आई तेजी बच्चन दोघीही मांसाहारी आहेत. तरीही घरात कधीच मतभेद झाले नाहीत. अमिताभ नेहमी सांगतात, “जया खाते, मी नाही. पण आमचं प्रेम आणि आदर यात कधी फरक पडला नाही.”

6/7
आज अमिताभ बच्चन 83 वर्षांचे असूनही अजूनही तरुणाईला प्रेरणा देतात. नियमित व्यायाम, साधं अन्न आणि सकारात्मक विचार ह्याच त्यांच्या दीर्घायुष्याचं गुपित आहे. अभिनय, विनम्रता आणि आरोग्यदायी सवयी यामुळे बिग बी खऱ्या अर्थाने “महानायक” ठरतात.

7/7
चित्रपटांसोबतच अमिताभ बच्चन सध्या लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या नवीन सीझनचे होस्टिंगही करत आहेत. 83 व्या वर्षीही त्यांची ऊर्जा आणि कामाप्रती असलेली निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement