Rekha: रेखाची 5 प्रेमप्रकरणं, जी कधीच होऊ शकली नाही पूर्ण; 71 व्या वर्षीही एकटीच आयुष्य जगतेय

Last Updated:
Rekha: बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. 10 ऑक्टोबर रोजी तिचा 71 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याच निमित्ताने या लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही चर्चत किस्स्यांविषयी जाणून घेऊया.
1/7
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. 10 ऑक्टोबर रोजी तिचा 71 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याच निमित्ताने या लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही चर्चत किस्स्यांविषयी जाणून घेऊया.
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. 10 ऑक्टोबर रोजी तिचा 71 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याच निमित्ताने या लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही चर्चत किस्स्यांविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
71 वर्षांच्या रेखाचं आजही सौंदर्य, तिचा स्टाईल आणि तिचं व्यक्तिमत्त्व तितकंच प्रभावी आहे. रेखा जेवढी सिनेमांमुळे चर्चेत राहिली तेवढीच ती तिच्या लव्ह लाइफमुळेही प्रकाश झोतात राहिली.
71 वर्षांच्या रेखाचं आजही सौंदर्य, तिचा स्टाईल आणि तिचं व्यक्तिमत्त्व तितकंच प्रभावी आहे. रेखा जेवढी सिनेमांमुळे चर्चेत राहिली तेवढीच ती तिच्या लव्ह लाइफमुळेही प्रकाश झोतात राहिली.
advertisement
3/7
1954 मध्ये चेन्नईत जन्मलेल्या रेखाने फक्त 14 व्या वर्षी सिनेमा क्षेत्रात पाऊल टाकलं.
1954 मध्ये चेन्नईत जन्मलेल्या रेखाने फक्त 14 व्या वर्षी सिनेमा क्षेत्रात पाऊल टाकलं. "सावन भादो" (1970) या चित्रपटाने तिला स्टार बनवलं. त्यानंतर “खूबसूरत”, “उमराव जान”, “सिलसिला”, “खून भरी मांग” यांसारख्या चित्रपटांनी ती प्रेक्षकांच्या मनात अमर झाली.
advertisement
4/7
रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नाव आजही लोक विसरले नाहीत.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नाव आजही लोक विसरले नाहीत. "दो अंजाने"च्या सेटवर दोघे जवळ आले. रेखाने कधीही आपले प्रेम लपवले नाही, पण अमिताभ आधीच जया बच्चन यांचे पती होते. “सिलसिला” हा चित्रपट जणू त्यांच्या वास्तविक प्रेमकहाणीचं प्रतिबिंब होता. या नात्याचा शेवट झाला. पण आजही त्यांची चर्चा असते.
advertisement
5/7
रेखाचे नाव अनेक सहकलाकारांशी जोडले गेले. जितेंद्रसोबत तिने अनेक हिट चित्रपट दिले. चित्रीकरणादरम्यान त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली, पण ते नाते फक्त मैत्रीपर्यंतच राहिलं.
रेखाचे नाव अनेक सहकलाकारांशी जोडले गेले. जितेंद्रसोबत तिने अनेक हिट चित्रपट दिले. चित्रीकरणादरम्यान त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली, पण ते नाते फक्त मैत्रीपर्यंतच राहिलं.
advertisement
6/7
किरण कुमारसोबतच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध मिळाला तर विनोद मेहरा आणि रेखा यांची कहाणीही खूपच रंजक होती. एकत्र काम करताना ते प्रेमात पडले. अनेक वृत्तांनुसार त्यांनी गुप्तपणे लग्नही केले होते. हे नाते फार काळ टिकले नाही.

7/7
1990 मध्ये रेखाने दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण हे नाते काही महिन्यांतच तुटले. थोड्याच दिवसांत मुकेश यांनी आत्महत्या केली. त्या घटनेनंतर रेखाने कायमच्या एकट्याच राहिल्या.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement