advertisement

जो रूट कसोटीचा नवा 'विक्रमादित्य', 45 महिन्यात 18 सेंच्युरी, अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटर

Last Updated:
Joe Root 35th century : इंग्लंडचा स्टार प्लेयर जो रूट याने मुल्तान कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करत आपल्या करियरचं 35 वं शकत ठोकलं.
1/7
यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मुल्तानमध्ये पहिली कसोटी खेळवली जात आहे. या सामन्यात खोऱ्याने धावा निघत असल्याचं पहायला मिळतंय. मुल्तानच्या मैदानात इंग्लंडच्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडलाय.

2/7
पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात आत्तापर्यंत 351 धावांची खेळी केली. यामध्ये इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने दमदार शतक ठोकलं आहे.

3/7
जो रूट याने अनेक रेकॉर्ड उद्घस्त केलेत. जो रूट याने यावेळी आपल्या करियरमधील 35 वं सेंच्युरी पूर्ण केल्यात. फक्त 268 इनिंगमध्ये जो रूटने 35 शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड रचलाय.

4/7
जो रूट याने यावेळी आणखी एक रेकॉर्ड मोडलाय, तो म्हणजे इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून जो रुटचं नाव सुवर्णक्षरात नोंदवलं गेलं आहे.

5/7
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कूक याने 291 इनिंगमध्ये 12,472 धावा केल्या होत्या. त्यावर आता जो रुटने मात केलीये. जो रुटने कूकचा महान रेकॉर्ड मोडलाय.

6/7
त्याचबरोबर जो रूट कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सचिन तेंडूलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

7/7
दरम्यान, जो रुट ज्या गतीने कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम रचतोय, त्यानुसार तो येत्या काळात सचिनचा रेकॉर्ड देखील मोडेल, अशीच शक्यता वर्तविली जात आहे. सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी रुटला आणखी 3000 धावांची गरज आहे.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement