'जर देवाने मला वरदान मागितलं तर...', विराटच्या टेस्ट कमबॅकवर Navjot Singh Sidhu यांचं मोठं वक्तव्य, 'कोहली म्हणजे 24 कॅरेट सोनं...'

Last Updated:
Navjot Singh Sidhu on Virat Kohli : जर देवाने मला एखादे वरदान मागण्याची संधी दिली, तर मी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये पुन्हा परत यावे, अशी मागणी करेन, असं सिद्धू म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान चर्चेत आलंय.
1/7
टीम इंडियाची रनमशीन म्हटल्या जाणाऱ्या विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेटला घरघर लागली. अशातच विराट पुन्हा टेस्ट खेळणार का? असा सवाल विचारला जातोय.

advertisement
2/7
माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवजोत सिंह सिद्धू यांनी स्टार फलंदाज विराट कोहली याच्याबद्दल एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होतीये.

3/7
विराटच्या फिटनेस आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक करताना सिद्धू यांनी एक खास इच्छा व्यक्त केली. जर देवाने मला एखादे वरदान मागण्याची संधी दिली, तर मी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये पुन्हा परत यावे, अशी मागणी करेन, असं सिद्धू म्हणाले.

4/7
विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये परत आला तर 1.5 अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाला यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नसेल. सिद्धू यांनी आपल्या पोस्टमध्ये विराटाच्या तंदुरुस्तीचा उल्लेख करत त्याला '24 कॅरेट सोनं' असं संबोधलं आहे.

5/7
विराटची फिटनेस आजही एखाद्या 20 वर्षांच्या तरुणाला लाजवेल अशी आहे, असं सांगत सिद्धू यांनी त्याला 'वन्स-इन-ए-जेनरेशन' खेळाडू म्हटलं अन् विराटच्या टेस्ट कमबॅकवरून सर्वांची उत्सुकता वाढवली आहे.

6/7
कोहलीने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे कोट्यवधी फॅन्स नाराज झाले होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

7/7
विराट कोहलीने आपल्या आक्रमक शैलीने क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. सिद्धू यांच्या या विधानाने चाहत्यांच्या भावनांना पुन्हा एकदा साद घातली असून, सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement