advertisement

IPL 2026 : समीर रिझ्वीने मॅच जिंकवली, पण चर्चा रूमर्ड गर्लफ्रेंडची, कोण आहे 'ती' सुंदरी

Last Updated:
आयपीएल दरम्यान समीर रिझवी इंडो-कॅनेडियन निवेदिका येशा सागर हिला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे.
1/11
आयपीलमध्ये आज 23 वर्षाच्या समीर रिझवीच्या 90 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 विकेटने पराभव केला होता.

2/11
समीर रिझवीने एकहाती हा सामना जिंकवून दाखवला होता.त्यामुळे सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. या चर्चेत आता समीर रिझवीची रूमर्ड गर्लफ्रेड देखील प्रसिद्धी झोतात आली आहे. त्यामुळे ती कोण आहे? हे जाणून घेऊयात.

3/11
आयपीएल दरम्यान समीर रिझवी इंडो-कॅनेडियन निवेदिका येशा सागर हिला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे.
आयपीएल दरम्यान समीर रिझवी इंडो-कॅनेडियन निवेदिका येशा सागर हिला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे.
advertisement
4/11
समीर रिझवी आणि येशा सागर क्रिकेट स्पर्धामध्ये अनेकदा दिसले आहेत. पण या दोघ एकमेकांना डेट करत आहेत, याची कोणतीही पुष्टी होऊ शकली नाही आहे.

5/11
खरं तर एका रेडीट पोस्टमध्ये समीर रिझवी आणि येशा सागर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले होते.त्यामुळे ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती.

6/11
या पोस्टवर अनेक युझर्सने दावा केली की, आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांदरम्यान येशा सागर दिसली होती. त्यामुळे सामन्यातील तिच्या फोटोवरून डेटींगच्या चर्चांना बळ मिळाले होते.

7/11
दरम्यान समीर रिझवी किंवा येशा सागर या दोघांनीही या अफवांवर सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाही.त्यामुळे ही अफवा असल्याचे बोलले जात आहे.

8/11
रिझवी खेळत असलेल्या यूपी टी20 सह अनेक क्रिकेट लीगमध्ये येशा सागरच्या उपस्थितीमुळे, व्यावसायिक संबंध आणि वैयक्तिक अटकळी यांमधील सीमारेषा पुसट झाली आहे. उदयोन्मुख खेळाडूंच्या बाबतीत आयपीएलमधील डेटिंगच्या अफवांसाठी हे एक सामान्य कारण ठरते.

9/11
लुधियानामध्ये जन्मलेल्या येशा सागरने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी कॅनडामध्ये उच्च शिक्षण घेतले. यामुळे तिने एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे, ज्यामुळे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रात तिची ओळख वाढली आहे.

10/11
यूपी टी20 लीगमध्ये रिझवीचे कर्णधारपद आणि येशाच्या सूत्रसंचालनाच्या भूमिकेमुळे त्यांना एकाच वेळी अधिक प्रसिद्धी मिळाली आहे, ज्यामुळे साहजिकच आयपीएलमधील उदयोन्मुख खेळाडूंवर लक्ष ठेवणाऱ्या चाहत्यांमध्ये तर्क-वितर्कांवर आधारित चर्चांना सुरुवात झाली आहे.

11/11
दरम्यान समीर रिझवी आणि येशा सागर एकमेकांना डेट करक असल्याची फक्त चर्चा आहे.त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement