advertisement

कलेक्टर वर्षा ठाकूर घुगेंचा लातूरमधून पाय निघेना, निरोप घेताना अश्रू अनावर, अनेक अधिकारी रडले

Last Updated:
लातूरच्या मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या निरोप समारंभावेळी अनेक अधिकारी, कर्मचारी आणि महिला पोलिसांना आपले अश्रू अनावर झाले.
1/5
लातूरच्या मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निरोप देण्यात आला. त्यांची मुंबई येथे बदली झाली आहे. तर लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज पदभार स्वीकारला.

2/5
याप्रसंगी मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे करत स्वागत करीत पदभार सुपूर्द केला. तर मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या निरोप समारंभावेळी अनेक अधिकारी, कर्मचारी आणि महिला पोलिसांना आपले अश्रू अनावर झाले.

3/5
यात अनेक महिला अधिकारी यांनी वर्षा ठाकूर घुगे यांची गळाभेट घेत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर यावेळी मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना ही आपले अश्रू अनावर झाले होते.

4/5
गेल्या दोन वर्षापासून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या लातूरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

5/5
नूतन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement