advertisement

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!

Last Updated:
या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. टीम इंडियाता सेमी फायनलचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना 4 मार्चला रंगणार आहे.
1/7
टी20 वर्ल्डकपमध्ये आज अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या या विजयात संजू सॅमसनने 97 धावांची नाबाद वादळी खेळी करून मोलाची भूमिका बजावली.

2/7
वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा नेहमीप्रमाणे 10 धावांवर स्वस्तात बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ ईशानही 10 धावांवर माघारी गेला.

3/7
ईशान बाद झाल्यानंतर सुर्यकुमार कुमार यादव मैदानात आला.यावेळी त्याने संजूला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे संजूने 26 बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले.या अर्धशतकाच गौतम गंभीरसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने कौतुक केलं.

4/7
या दरम्यानच मैदानात गौतम गंभीरने तु मैदानात उभारा, मला तुझी गरज आहे, असे हातवारे करत त्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर संजूने काय शेवटपर्यंत मैदान सोडलं नाही.

5/7
सूर्या बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने फटकेबाजी केली. हार्दीक देखील आला पण तो देखील फारशी कमाल करू शकला नाही.एकीकडे या सगळ्यांचे विकेट पडत असताना संजून एकटाच भारताचा डाव सावरून होता.

6/7
दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज असताना संजूने पहिल्यांदा सिंक्स मारला आणि दुसऱ्या बॉलवर चौकार मारून सामना जिंकून दिला. या दरम्यान त्याने 50 बॉल 97 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 12 चौकार मारले.

7/7
या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. टीम इंडियाता सेमी फायनलचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना 4 मार्चला रंगणार आहे.
या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. टीम इंडियाता सेमी फायनलचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना 4 मार्चला रंगणार आहे.
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement