गिलला मुद्दाम वगळलं नाही, निवड समितीने आपलीच चूक सुधारली, गंभीर-आगरकरला दिग्गजाने उघड पाडलं

Last Updated:
शुभमन गिलची बॅट टी20 फॉरमॅटमध्ये अजिबात चालत नाही आहे. तो मागच्या अनेक सामन्यात आऊट ऑफ द फॉर्म आहे. याच कारणामुळे त्याला टी20 वर्ल्ड कपमधून वगळल्याचे बोलले जात आहे.
1/7
आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाने आज आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

advertisement
2/7
शुभमन गिलची बॅट टी20 फॉरमॅटमध्ये अजिबात चालत नाही आहे. तो मागच्या अनेक सामन्यात आऊट ऑफ द फॉर्म आहे. याच कारणामुळे त्याला टी20 वर्ल्ड कपमधून वगळल्याचे बोलले जात आहे. शुभमन गिलला बाहेर करण्यामागे हे एक कारण सांगितलं जात आहे.

3/7
या कारणासोबत आता आणखी एक कारण समोर येत आहे. हे कारण खुपच धक्कादायक आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आकाश चोप्राने हे कारण सांगितलं आहे.

4/7
आकाश चोप्रा यांनी गिलला संघाबाहेर करण्याच्या निर्णयावर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा तुम्ही कसोटीतील कामगिरीच्या आधारावर एखाद्या खेळाडूला उत्साहाने टी20 साठी निवडता, तेव्हा असेच घडते,असे ते म्हणाले आहेत.

5/7
तसेच शुभमन गिलला वगळणे म्हणजे, इंग्लंड दौऱ्यानंतर थोडे भावनिक होऊन निवडकर्त्यांनी केलेल्या चुकीची दुरुस्ती करणे होय,असे म्हणत आकाश चोप्राने गौतम गंभीर आणि अजित आगरकरला उघड पाडलं आहे.

6/7
विशेष म्हणजे शुभमन गिलसोबत जितेश शर्माला देखील संघाबाहेर करण्यात आले आहे.टीम कॉम्बिनेशनमुळे त्याला संघाबाहेर केल्याची माहिती आहे.

7/7
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement