advertisement

SL vs NZ : न्यूझीलंडने 4 ओव्हरमध्ये फिरवली मॅच, पाकिस्तानची धाकधूक वाढवली, सेमी फायनलमध्ये पोहोचणार का?

Last Updated:
खरं तर 16 व्या ओव्हरला न्यूझीलंड 98 धावांवर होती.त्यामुळे इथून जास्तीत जास्त ती 130 करेल असे वाटत होते. पण न्यूझीलंडने पुढच्या 4 ओव्हरमध्ये 70 धावा करून मॅच फिरवली आहे.
1/8
टी20 वर्ल्ड कपमध्ये सध्या भारत आणि पाकिस्तान या अशा दोन टीम आहेत, ज्यांच सेमी फायनलपर्यंत पोहोचण खूप अवघड आहे. त्यातल्या त्यात पाकिस्तानसाठी सेमी फायनलसाठी दार उघडताना दिसत आहे.

2/8
ही दार दूसरा तिसरा कुणी नाही तर पाकिस्तानचा मित्र श्रीलंकाच उघडताना दिसत आहे. दरम्यान श्रीलंका संघाने पीसीबी बोर्डाचे अक्ष्यक्ष मोहसीन नक्वी यांना भारतासोबत ग्रुप स्टेजमधला सामना खेळण्यासाठी राजी केले होते,असा पाकिस्तानचा दावा करतं.

3/8
त्यामुळे या गोष्टीचा जर संदर्भ घेतला तर आता पाकिस्तानच्या कठीण काळात त्याचा मित्र श्रीलंका धावून आला होता. पण शेवटच्या क्षणी श्रीलंकेच्या हातून मोठी चूक घडली आहे.

4/8
खरं तर 16 व्या ओव्हरला न्यूझीलंड 98 धावांवर होती.त्यामुळे इथून जास्तीत जास्त ती 130 करेल असे वाटत होते. पण न्यूझीलंडने पुढच्या 4 ओव्हरमध्ये 70 धावा करून मॅच फिरवली आहे. कारण न्यूझीलंडच्या 20 ओव्हरमध्ये 168 धावा झाल्या आहेत.

5/8
श्रीलंकेसाठी या धावा काही मोठ्या नाही आहेत कारण त्यांनी 180 धावा चेस केल्या आहेत.त्यामुळे जर हा सामना श्रीलंका जिंकली तर पाकिस्तानसाठी सेमी फायनलची दार उघडी होणार आहेत.

6/8
या विजयाने श्रीलंका दोन सामन्यात दोन गुणासंह दुसऱ्या स्थानी येईल. तर न्यूझीलंड ही 2 सामन्यात 1 गुणासह तिसऱ्या स्थानी येईल.

7/8
आता पाकिस्तानने त्यांचा श्रीलंकेविरूद्धचा शेवटचा सामना जर जिंकला तर 3 गुणांसह ते दुसऱ्या स्थानी जातील आणि सेमी फायनला क्वालिफाय होतील.

8/8
पण जर हा सामना न्यूझीलंड जिंकली तर ती 3 गुणांसह दुसऱ्या स्थानी जाईल आणि पाकिस्तान आव्हान जवळपास संपूष्ठात येणार आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement